शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 19:25 IST

Viral Song: हे गाणे सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.

Viral Song: दरवर्षी ३१ डिसेंबर रोजी लोक सरत्या वर्षाला निरोप देऊन पुढील वर्षाचे स्वागत मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने करतात. लोक आशा करतात की, नवीन वर्ष त्यांच्यासाठी खूप चांगले जाईल, त्यांना चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतील. तुम्हीही २०२५ चे स्वागत त्याच आशेने केले असेल. पण, यावर्षी आतापर्यंत देशात अनेक विपरित घटना घडल्या आहेत. अशा घटना, ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. एका व्यक्तीने याच सर्व घटनांवर एक गाणे बनवले आहे. हे गाणे सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. 

गाण्यात त्या व्यक्तीने कोणत्या घटनांचा उल्लेख केला ?सध्या व्हायरल होत असलेल्या गाण्याच्या सुरुवातीला तो व्यक्ती लोकांना विचारतो की, त्यांनी २०२५ मध्ये काय पाहिले? त्यानंतर तो म्हणतो, आपण वेळेपूर्वी मान्सून पाहिला. मे महिन्यात जून पाहिला, म्हणजेच तो कडक उन्हाबद्दल बोलतोय. यानंतर तो राजा रघुवंशीच्या हनिमूनवर झालेल्या हत्येबद्दल बोलतो. पुढे गाण्यात तो पहलगाम दहशतवादी हल्ल्याचाही उल्लेख करतो. त्यानंतर तो पहलगाम दहशतवादी हल्ला आणि भारताने दिलेल्या प्रत्युत्तराचा, म्हणजेच ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करतो. इतकेच नाही तर तो गाण्यात ड्रम मर्डर केसचा देखील उल्लेख करतो. शेवटी आरसीबीची फायनल मॅच आणि अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातावरही भाष्य करतो. 

पाहा-

गाणे व्हायरल हे गाणे इंस्टाग्रामवर गरमकलाकर नावाच्या अकाउंटवरून पोस्ट केले आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे, '2025 आधा अभी बाकी है, बस कर खुदा इतना अभी काफी है.' बातमी लिहिण्याच्या वेळेपर्यंत, हे गाणे ६२ लाख ४६ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. गाणे ऐकून नेटकऱ्यांनी कमेंट सेक्शनमध्ये गाणे लिहिणाऱ्या व्यक्तीचे कौतुक केले आहे. तसेच वेगवेगळ्या इमोजीद्वारे त्यांच्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPlane Crashविमान दुर्घटनाRoyal Challengers Bangaloreरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर