शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

Video: हे विमान आहे की एसटी! सीटसाठी मारामारी; प्रवाशांनी एकमेकांवर लगावले बुक्क्यांवर बुक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 18:44 IST

America Social Viral Video: सार्वजनिक सेवांद्वारे प्रवासाला निघताना सीट मिळविण्यासाठी आजही एसटी स्थानकांवर रुमाल टाकून, पिशवी टाकून जागा अडविल्याचे किस्से घडतात. यावरून आतमध्ये आल्यावर दुसराच व्यक्ती त्या सीटवर बसल्याचे दिसले की वादावादी होते. प्रसंगी प्रसादही एकमेकांना दिला जातो.

सार्वजनिक सेवांद्वारे प्रवासाला निघताना सीट मिळविण्यासाठी आजही एसटी स्थानकांवर रुमाल टाकून, पिशवी टाकून जागा अडविल्याचे किस्से घडतात. यावरून आतमध्ये आल्यावर दुसराच व्यक्ती त्या सीटवर बसल्याचे दिसले की वादावादी होते. प्रसंगी प्रसादही एकमेकांना दिला जातो. रेल्वेतही असे प्रकार घडतात. काही तर शाळेत गेला नाहीस का, हेच शिकवले का अशी पार लायकी देखील काढतात. परंतू विमानात कधी सीटवरून हाणामारी झाल्याचा प्रकार ऐकला आहे का? नाही. (A video captured on an American Airlines flight from New Orleans to Austin shows a fist fight that broke out between two passengers on Sunday.)

कसे शक्य आहे. तिकिट काढल्यावर जरी सीट कन्फर्म नसली तरी विमानतळावर त्या विमानाच्या काऊंटरवर तिकिट दाखविल्यावर तुमची सीट कोणती त्याचा नंबर दिला जातो. हा नंबर एकमेकांसारखा असणे शक्य नाही. परंतू , अमेरिकेसारख्या देशात चक्क विमानात सीटवरून प्रवाशांनी एकमेकांना बुक्क्यावर बुक्के हाणल्याचा प्रकार घडला आहे. या हाणामारीचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. 

हे विमान New Orleans हून टेक्सासला जात होते. सीबीएसनुसार दोन प्रवाशांमध्ये सीटवरून वाद झाला. सीट रिक्लाइंड पोझिशनवर अडकली होती. जेव्हा विमानाचे लँडिंग झाले तेव्हा सीट बेल्ट साईन ऑफ होते. याचदरम्यान दोन्ही प्रवाशांमध्ये वाद आणि नंतर हाणामारी सुरु झाली. यामध्ये इतर प्रवाशांनी देखील हात धुवून घेतला. 

यानंतर विमानतळावरील पोलिसांना बोलविण्यात आले. पोलिसांनी दोघांनाही पकडून नेले. या व्हिडीओत दोघे हाणामारी करत असताना काही लोक पडल्याचे दिसत आहे.

टॅग्स :PoliceपोलिसAmericaअमेरिकाairplaneविमान