शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

६ महिन्यांच्या चिमुरड्यानं केला 'असा' कारनामा; बनवला वर्ल्ड रेकॉर्ड; पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2020 5:36 PM

Viral Video : आतापर्यंत ७ लाखांपेक्षा जास्त लोकांना हा व्हिडीओ पाहिला आहे. 

अमेरिकेतील उटाहमधील सहा महिन्यांच्या एका चिमुरड्याने विश्व विक्रम केला आहे. सगळ्यात कमी वयातील वॉटर स्किइंग करणारा व्यक्ती हा चिमुरडा (Youngest Person Ever To Go Water Skiing)  ठरला आहे. सोशल मीडियावर या चिमुरड्याचे फोटो वेगाने व्हायरल होत आहेत. हा चिमुकला लेक पॉवेलमध्ये रिच हम्फ्रीज वॉटर स्कीइंग करताना दाखवत आहे. यामुळे अनेक सोशल मीडिया युजर्सचे आपापसात मतभेद झाले आहेत.  युपीआय या वेबसाईडनं दिलेल्या माहितीनुसार  या लहान मुलाच्या आई वडिलांनी सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांचे नाव केसी आणि मिंडी हम्फ्रिज आहे. 

या चिमुरड्याच्या आई वडिलांनी त्याच्या नावानं अकाऊंट सुरू केलं आहे. हा व्हिडीओ त्याच अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. तुम्ही या व्हिडीओमध्ये  पाहू शकता. या चिमुरड्यानं  बोटीशी जोडेलेल्या एका रॉडला घट्ट पकडलं आहे. या लहान मुलाचे आई वडिल त्याला पाहत आहेत. इतकंच नाही तर संपूर्ण सुरक्षेसह त्यांनी आपल्या मुलाला पाण्यात पाठवलं आहे. लाईफ जॅकेट घातलेलं तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता.

या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आलं आहे की, मी माझ्या सहाव्या वाढदिवसाच्या निमित्तानं वॉटर स्किइंग करण्यासाठी गेलो  होतो. हे खूपच मोठं आणि कठीण काम असून मी वर्ल्ड रिकॉर्ड केला आहे. हा व्हिडीयो १३ सप्टेंबरला सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्हिव्हज आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. आतापर्यंत ७ लाखांपेक्षा जास्त लोकांना हा व्हिडीओ पाहिला आहे. 

हे पण वाचा-

Video : भूकेलेल्या खारूताईचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल; 'याला म्हणतात माणुसकी'

काय सांगता! थेट बैलाला डबलसीट घेऊन प्रवासाला निघाला 'हा' पठ्ठ्या; पाहा व्हायरल व्हिडीओ

शोधा म्हणजे सापडेल! केजरीवालांच्या 'या' दोन फोटोंमधील १० फरक ओळखून दाखवा

बापरे! खड्ड्यात अडकलेला ट्रक बाहेर काढायच्या नादात 'असं' काही झालं; पाहा व्हायरल व्हिडीओ

लय भारी! कोरोनाच्या भीतीनं पाणीपुरीवाल्यानं केलेला जुगाड पाहून म्हणाल; वाह क्या बात है...

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके