बजेट २०१९ : 'या' मीम्सवरून कळते भारतीयांची मनस्थिती, बघा यावेळी काय वेगळं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 14:11 IST2019-07-05T14:10:18+5:302019-07-05T14:11:11+5:30

मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील पहिला अर्थसंकल्प आज सादर झाला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या पहिल्या अर्थसंकल्पात मध्यम वर्गाला मोठा दिलासा दिला.

Union Budget 2019 : Indian people reacts on budget through these memes | बजेट २०१९ : 'या' मीम्सवरून कळते भारतीयांची मनस्थिती, बघा यावेळी काय वेगळं?

बजेट २०१९ : 'या' मीम्सवरून कळते भारतीयांची मनस्थिती, बघा यावेळी काय वेगळं?

मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील पहिला अर्थसंकल्प आज सादर झाला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या पहिल्या अर्थसंकल्पात मध्यम वर्गाला मोठा दिलासा दिला. बजेट म्हटला की, सोशल मीडियातही सर्वसामान्यांच्या मजेदार प्रतिक्रिया येत असतात. बजेटच्या निमित्ताने असेल काही मजेदार मीम्स व्हायरल झाले आहेत.










 

Web Title: Union Budget 2019 : Indian people reacts on budget through these memes