शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS ला देशातील सर्व संस्थांवर ताबा मिळवायचा आहे; लोकसभेत राहुल गांधी कडाडले...
2
"विरोधी पक्षनेते असण्याचा अर्थ असा नाही की..."; राहुल गांधींना संसदेतच ओम बिर्लांनी सुनावलं
3
“आम्हाला EVM मशीन एकदा पाहायला हवे”; राहुल गांधींची लोकसभेत मागणी, मतचोरीचा मुद्दा उपस्थित
4
कला केंद्राच्या प्रेमकथेचा भयावह शेवट; नर्तकीसमोरच पत्नीचा फोन आल्याने वाद, तरुणाने स्वतःला संपवले
5
हृदयद्रावक! आंघोळीला गेला, जीव गमावला; गीझर बनला सायलेंट किलर, तरुणासोबत घडलं आक्रित
6
चीन भारतात घुसला; 56 इंची छातीचा देशाला काय उपयोग? खरगेंचा पीएम मोदींवर निशाणा
7
"हे खूप घाणेरडं... जरा मर्यादा पाळा"; माहिकाच्या Viral Video वरून हार्दिक पांड्या संतापला
8
‘वंदे मातरम्’चे दोन तुकडे केले नसते तर देशाची फाळणी झाली नसती, अमित शाहांची नेहरूंवर टीका 
9
Puja Rituals: उदबत्तीची रक्षा, जळलेल्या वाती तुम्ही कचऱ्यात तर फेकून देत नाही ना? 
10
महिला पडली तरुणाच्या प्रेमात, बकरी चरायला नेण्याच्या बहाण्याने झाली घरातून पसार, त्यानंतर...
11
गोव्यातील 'त्या' क्लब मालकांची अवैध मालमत्ता पाडण्याचे आदेश; कारवाई टाळण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणला होता दबाव
12
'इंडिगो'मुळे गुंतवणूकदारांनाही मोठा फटका! ८ दिवसांत १७,६६० कोटींचे नुकसान; मुच्युअल फंडही तोट्यात
13
“दादा रुसून कधी बारामतीला निघून गेले नाहीत, महाराष्ट्रात अजितपर्व येईल”; कुणी केला दावा?
14
Kitchen Tips: गॅस सिलेंडरची नळी कधी बदलायची? स्फोट टाळण्यासाठी माहीत हवे 'हे' नियम!
15
Sydney Sweeney: सिडनी स्वीनीच्या हॉटनेसपुढं सगळंच फिकं, फोटो पाहून चाहते झाले घायाळ
16
सोनिया गांधी नागरिकत्व घेण्याआधीच कशा बनल्या मतदार? १९८० च्या मतदार यादीवरून कोर्टाने बजावली नोटिस
17
तगडा अभिनय तरीही 'धुरंधर'साठी अक्षय खन्नाला रणवीरपेक्षा खूपच कमी मानधन; मिळाले फक्त 'इतके' पैसे
18
"बच्चे बड़े हो जाते हैं, लेकिन…" IPL वर वसीम अक्रमची तिखट टिप्पणी; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
19
‘त्या’ दिवशी आधी जिल्हा, मग राज्य बंद करण्यात येईल; संतोष देशमुख प्रकरणी मनोज जरांगेंचा इशारा
20
प्रदूषणामुळे वाढतोय सायलेंट स्ट्रोकचा धोका? लक्षणं दिसताच व्हा अलर्ट, निष्काळजीपणा ठरेल घातक
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: लेहंगा घालून लंडनच्या रस्त्यावर निघाली भारतीय मुलगी, पुढे लोकांनी काय केलं पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 16:29 IST

india girl traditional lehenga london: या पारंपरिक पोशाखाला लंडनच्या लोकांकडून काय प्रतिक्रिया मिळाली, हे तिने या व्हिडीओत दाखवले

india girl traditional lehenga london: लंडनमधील लोक सामान्यतः मॉडर्न कपड्यात वावरताना दिसतात. तिथे राहणारे भारतीय लोकदेखील फार क्वचितच पारंपारिक पोशाखात दिसतात. हल्ली विदेशात साडी प्रेम दिसून येते. पण ती नेसण्याची पद्धत पारंपरिक पद्धतीपेक्षा वेगळी असते. त्यात मॉडर्न पद्धतीचा अधिक शिरकाव असतो. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात वृतिका पारेख नावाची एक मुलगी भारतीय लेहंगा-चोली घालून लंडनच्या रस्त्यावर चालताना दिसते. तिच्या या पोशाखाला लंडनच्या लोकांकडून काय प्रतिक्रिया मिळते हे तिने या व्हिडीओत दाखवले आहे.

लेहंगा चोली व्हिडीओ व्हायरल

व्हिडिओमध्ये दिसते की, मुलगी पारंपारिक भारतीय लेहंगा चोली घालून खूपच आकर्षक दिसते. तिच्या कपाळावर एक छोटी बिंदी, कानात छान इअररिंग्स आणि हातात बांगड्या तिच्या सौंदर्यात भर घालतात. शिवाय, तिच्या चेहऱ्यावरील हास्य आणि आत्मविश्वास साऱ्यांचेच लक्ष वेधून घेते. अनेक परदेशी लोक तिचे कौतुक करताना दिसतात. लंडनच्या रस्त्यांवर चालताना या मुलीची सगळेच वाहवा करतात. लोकांच्या प्रतिक्रियांवरून हे स्पष्ट दिसते की, परदेशी लोकांनाही भारतीय पोशाख  खूप आवडतो. पाहा व्हायरल व्हिडीओ-

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर vritika.parekh नावाच्या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. सुमारे २ लाख लोकांनी व्हिडिओला लाईकदेखील केले आहे आणि विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Indian girl in lehenga stuns London; locals react positively.

Web Summary : Vritika Parekh, an Indian girl, wore a traditional lehenga in London. The video shows positive reactions from locals, impressed by her attire, showcasing appreciation for Indian culture.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलViral Videoव्हायरल व्हिडिओLondonलंडनSocial Mediaसोशल मीडिया