शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

खतरनाक! वाघिणीला जिंकण्यासाठी दोन रुबाबदार वाघांची लढाई; पाहा थरारक व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 13:08 IST

. अशा लढाईत विजयी वाघ वनक्षेत्र जिंकतात तर कधी वाघिण सुद्धा.  पराजय झालेल्या वाघाला बाहेर जावं लागतं.

सोशल मीडियावर वाईल्डलाईफ व्हिडीओंना खूप पसंती मिळते. अलिकडे लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर तुम्ही प्राण्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिले असतील. ऐरवी माणसांना घाबरून लपत असलेल्या प्राण्यांचा मुक्त संचार लॉकडाऊनमध्ये पहिल्यांदाच अनेकांना पाहायला मिळायला.  गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर वन्य प्राण्यांचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. आज आम्ही तुम्हाला असाच एक व्हिडीओ दाखवणार आहोत.

या व्हिडीओमध्ये वाघांची लढाई तुम्हाला पाहायला मिळेल. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार वाघीणीसाठी या वाघांमध्ये लढाई झाली. हा व्हिडीओ साऊथ आफ्रिकेतील टाइगर कॅनियन येथील आहे. यूट्यूबवर हा व्हिडीओ  2013 मध्ये शेअर करण्यात आला होता. आयएफएस अधिकारी सुधा रमन यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.

v

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक वाघ दुसऱ्या वाघाच्या दिशेने धावत आला आणि हवेत उडी मारून वाघावर अटॅक केला आहे. पण दुसऱ्या वाघाने जेव्हा पलटवार केला तेव्हा या दोघांमध्ये बराचवेळ लढाई सुरू होती. त्यानंतर एक वाघिण सुद्धा त्या ठिकाणी आली.  दूर उभं राहून ही वाघीण या वाघांची लढाई पाहत होती. 

सुधा रमन यांनी हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शन दिले आहे की, तुम्ही कधी वाघांना लढताना पाहिले आहे का? ही लढाई कुस्तीपेक्षा कमी नाहीcत्यानंतर नवीन घरं  शोधण्यासाठी बाहेर जावं लागतं. सुधा रमना यांनी हा व्हिडीयो 10 जुलैला शेअर केला त्यानंतर त्या व्हिडीओला हजारापेक्षा व्हिव्हज तर 100 पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहे. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.  

पहिल्यांदाच कोरोनाचं 'असं' रुप आलं समोर; ४ वेळा महिलेची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली; अन् मग...

'या' रिपोर्टने नक्कीच तुमची झोप उडेल; कोरोना चाचणीची आवश्यकता का? जाणून घ्या

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके