शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
3
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
4
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
5
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
6
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
7
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
8
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
9
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
10
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
11
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
12
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
13
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
14
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
15
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
16
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
17
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
18
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
19
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
20
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले

Viral Video: एअर हॉस्टेस विमानातच ढसाढसा रडु लागली, प्रवाशांना सांगितलं 'हे' धक्कादायक कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 19:30 IST

व्हिडिओमध्ये सुरभी नायर नावाची इंडिगो फ्लाइट अटेंडंट प्रवासी आणि इतर क्रू मेंबर्सला संबोधित करताना स्वतःचे अश्रू रोखण्याचा प्रयत्न करताना दिसते (IndiGo Air Hostess Emotional Video).

निरोप घेणं हा नेहमीच कोणत्याही प्रवासाचा सर्वात कठीण भाग असतो. विशेषत: जर ती एखादी संस्था किंवा कार्यस्थळ असेल, तर हा प्रसंग अधिक भावुक करणारा असतो. कारण अनेकदा ते तुमचं दुसरं घर बनलेलं असतं. इंडिगो फ्लाइट अटेंडंटचा असाच एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ती फ्लईटमध्ये उभा राहून इमोशनल फेअरवेल स्पीच देताना दिसते. व्हिडिओमध्ये सुरभी नायर नावाची इंडिगो फ्लाइट अटेंडंट प्रवासी आणि इतर क्रू मेंबर्सला संबोधित करताना स्वतःचे अश्रू रोखण्याचा प्रयत्न करताना दिसते (IndiGo Air Hostess Emotional Video).

व्हिडिओमध्ये सुरभी नायर तिच्या कामाच्या शेवटच्या दिवशी स्पीच देण्यासाठी विमानात पब्लिक अॅड्रेस सिस्टम वापरताना दिसते. सुरभी म्हणाली, 'हा दिवस येईल असं कधीच वाटलं नव्हतं. हे काम माझ्या हृदयाच्या तुकड्यासारखं आहे. मला काय बोलावं कळत नाही.' पुढे तिने आपल्या कंपनीचं आणि सहकाऱ्यांचं कौतुक केलं की, 'या कंपनीनं मला सर्व काही दिलं आहे, काम करण्यासाठी ही एक अतिशय उत्तम संस्था आहे. ते प्रत्येक कर्मचाऱ्याची, विशेषतः आम्हा मुलींची खूप चांगली काळजी घेतात. ते आमच्यावर खूप प्रेम करतात. असं वाटतंय की मला इथून जाण्याची अजिबात इच्छा नाही, पण मला जावं लागेल' तिने प्रवाशांचे आभार मानले आणि म्हणाली की, 'सर्वांचे आभार. आमच्याबरोबर उड्डाण करणाऱ्या प्रत्येकाचे आभार. तुमच्यामुळेच आम्हाला आमचा पगार वेळेवर किंवा वेळेआधी मिळतो.'

हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला, ज्यात तिच्या अनेक सहकाऱ्यांनी तिला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. आर्टिस्ट अलसेंड्रा जॉन्सनने लिहिलं, 'सुरभी तू एक खूप चांगली क्रू मेंबर होतीस, त्यापेक्षा तू एक चांगली व्यक्ती आहेस. तू खूप दयाळू आणि नम्र आहेस. तुझ्या चेहऱ्यावर हसू नाही, असं मी कधीच पाहिलं नाही. तू अतिशय सकारात्मक आहे, शुभेच्छा. आता इथून पुढे मलाही तुझ्यासोबत उड्डाण करता येणार नाही. मात्र तरीही तुझ्यासोबत भरपूर सुंदर आठवणी मिळाल्या. तुझ्या उज्वल भविष्यासाठी खूप शुभेच्छा.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामairplaneविमान