शहरं
Join us  
Trending Stories
1
Labour law: वेळेत पगार, ओव्हरटाइमसाठी दुप्पट पैसे, महिलांना समान वेतन; नवे कामगार कायदे लागू!
2
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
3
आजचे राशीभविष्य- २२ नोव्हेंबर २०२५, अचानक धनलाभ संभवतो, नोकरीतील वातावरण अनुकूल राहील
4
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
5
Air Pollution: राजधानी दिल्ली ठरले जगातील सर्वात प्रदूषित शहर, शाळा-महाविद्यालयांतील क्रीडा उपक्रम बंद ठेवण्याचे आदेश
6
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
7
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
8
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
9
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
10
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
11
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
12
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
13
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
14
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
15
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
16
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
17
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
18
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
19
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
20
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल पाहत बसली महिला ड्रायव्हर, समोर आली ट्रेन; अपघाताचा थरारक व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 16:40 IST

या व्हिडिओमध्ये दोन ट्रेनची समोरासमोर धडक पाहायला मिळत आहे.

Train Accident Viral Video: ट्रेनचा प्रवास अतिशय सुरक्षित मानला जातो. पण, कधी-कधी एका छोट्या चुकीमुळे मोठी घटना घडू शकते. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये महिला लोको पायलट(ट्रेन ड्रायव्हर) धावत्या ट्रेनमध्ये मोबाईल पाहत असल्याचे दिसत आहे. तिच्या निष्काळजीपणामुळे दोन ट्रेनची समोरासमोर मोठी धडक बसते.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक महिला ट्रेन ड्रायव्हर तिच्या सीटवर बसून मोबाईल फोन पाहत असल्याचे दिसत आहे. तेवढ्यात ही ट्रेन समोर त्याच प्लॅटफॉर्मवर आलेल्या दुसऱ्या ट्रेनला धडकते. या घटनेत कॅबिनच्या काचा फुटतात. सुदैवाने कॅबिनमध्ये सुरक्षा उपकरणे असल्यामुळे महिला चालकाचा जीव वाचतो. 

ही संपूर्ण घटना कॅबिनमध्ये बसवलेल्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. @cctvidiots नावाच्या हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला लाको व्हू मिळाले असून, अनेकजण महिलेवर संतापलेही आहेत. या व्हिडिओवर लाखो लोकांच्या विविध प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. ट्रेनमध्ये मोबाईलच्या वापरावर बंदी घातली पाहिजे, त्या महिलेला नोकरीवरुन काढा, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाAccidentअपघात