या लोकांसारखं फूड प्रेम तुम्ही पाहिलं नसेल, शरीरावर काढले असे टॅटू!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 12:57 IST2018-08-29T12:57:08+5:302018-08-29T12:57:58+5:30
काही असेही आहेत जे त्यांचे आवडत्या पदार्थांसाठी काहीही करु शकतात. काही इतके लोकांनी तर आपल्या आवडत्या पदार्थांचे, फळांचे टॅटू आपल्या शरीरावर रेखाटले आहे.

या लोकांसारखं फूड प्रेम तुम्ही पाहिलं नसेल, शरीरावर काढले असे टॅटू!
जगात खाण्याचे शौकीन असणाऱ्या लोकांची कमतरता नाहीये. काही लोक खाण्याबाबत इतके क्रेझी असतात की, ते खाण्यासाठी देशभरात आणि सातासमुद्रापारही भ्रमंती करतात. काही असेही आहेत जे त्यांचे आवडत्या पदार्थांसाठी काहीही करु शकतात. काही इतके लोकांनी तर आपल्या आवडत्या पदार्थांचे, फळांचे टॅटू आपल्या शरीरावर रेखाटले आहे.
आजच्या जमान्यात टॅटू तयार करणे सामान्य बाब आहे. टॅटू काढताना होणारा त्रास-वेदना ते आपल्या आवडत्या डिझाइनचे टॅटू काढून घेतात. आज आम्ही तुम्हाला असे काही टॅटू दाखवणार आहोत जे पाहून तुम्हालाही धक्का बसेल.