कॉफी पित असलेल्या मुलीच्या फोटोत आहेत ३ फरक, फोटो एकसारखे समजण्याची करू नका चूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 16:49 IST2026-02-03T16:49:02+5:302026-02-03T16:49:56+5:30
Spot the difference : एक फोटो आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात आपल्याला तीन फरक शोधायचे आहेत. ज्यासाठी आपल्याकडे केवळ १८ सेकंदाची वेळ आहे.

कॉफी पित असलेल्या मुलीच्या फोटोत आहेत ३ फरक, फोटो एकसारखे समजण्याची करू नका चूक
Spot the difference : स्पॉट द डिफरेन्सेस सारखे पझल फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. यात दोन एकसारखी दिसणारी चित्र असतात. पण मुळात ही चित्र एकसारखी नसतात. त्यांमध्ये काहीना काही फरक असतो. हेच फरक आपल्याला शोधण्याचं चॅलेंज असतं. असाच एक फोटो आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात आपल्याला तीन फरक शोधायचे आहेत. ज्यासाठी आपल्याकडे केवळ १८ सेकंदाची वेळ आहे.
आपल्यासमोर जो फोटो आहे, त्यात आपल्याला एक मुलगी चहा पिताना दिसत आहे. सोबतच मागे काही वस्तू आहेत, भिंतीवर चित्रही दिसत आहे. दोन्ही फोटो सुरूवातीला एकसारखे वाटतात. पण यात तीन फरक आहेत. जर आपण बारकाईने चित्र पाहिले तर फरक नक्कीच दिसून येतील. पण यासाठी आपल्याकडे केवळ १८ सेकंदाची वेळ आहे.

पझल्स किंवा ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे मनोरंजनाचं चांगलं माध्यम तर असतातच, सोबतच मेंदू आणि डोळ्यांसाठीही चांगले असतात. कारण फोटोंमधील गोष्टी शोधण्यात मेंदू आणि डोळ्यांची चांगली कसरत होते. इतकंच नाही तर आपली आयक्यू लेव्हल टेस्टही होते. आपली एखाद्या गोष्टीवर फोकस करण्याची क्षमता देखील वाढते. म्हणूनच असे फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

या मुलीच्या फोटोतील ३ फरक आपल्याला १८ सेकंदात दिसले असतील अशी आम्हाला आशा आहे. फरक सापडले असतील तर आपले डोळे खरंच तीक्ष्ण आहेत. जर दिसले नसतील तर निराशही होऊ नका. कारण ते शोधण्यात आम्ही आपली मदत करणार आहोत. खालच्या फोटोत आपण ते फरक बघू शकता.

वरच्या फोटोत चित्रातील फरक सर्कल केले आहेत.