Video : चोरट्यांच्या मनाला पाझर फुटला; डिलिव्हरी बॉयला लुटायला गेले, पण... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 13:36 IST2020-06-17T13:35:40+5:302020-06-17T13:36:11+5:30

कराचीतला हा व्हिडीओ सोशल मीडियावर झालाय प्रचंड व्हायरल

Robbers in Pakistan return valuables after victim breaks down; Watch Video  | Video : चोरट्यांच्या मनाला पाझर फुटला; डिलिव्हरी बॉयला लुटायला गेले, पण... 

Video : चोरट्यांच्या मनाला पाझर फुटला; डिलिव्हरी बॉयला लुटायला गेले, पण... 

पाकिस्तानातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दोन चोर एका डिलिव्हरी बॉयला लुटताना दिसत आहेत. पण, व्हिडीओच्या शेवटी या चोरांच्या मनाला पाझर फुटला आणि त्यांनी लुटलेलं अन्न परत केलं आणि जाता जाता डिलिव्हरी बॉयला मिठीही मारली. चोरट्यांचा रडतानाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

स्थानिक मीडियाच्या वृत्तानुसार दुचाकीवरून दोन इसम एका डिलिव्हरी बॉयच्या शेजारी आले आणि त्यांनी त्याच्याकडून काहीतरी घेतले. पण, काही वेळानंतर चोरांनी त्याला वस्तू परत केली आणि शेवटी मिठीही  मारली. ही सर्व घटना CCTVमध्ये कैद झाली.  


या व्हिडीओवर समिंश्र प्रतिक्रिया आल्या आहेत.  




 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

विराट कोहली, रोहित शर्मासह क्रीडा विश्वानं शहीद जवानांना वाहिली श्रद्धांजली 

54 लाख लोकांनी पाहिलंय 'या' पठ्ठ्याचं सेलिब्रेशन; असं आहे तरी काय Viral Videoत?

बाबो; अर्जेंटिनाच्या फुटबॉलपटूचे 'एलियन'नं केलेलं अपहरण; खेळाडूचा धक्कादायक दावा

CSKच्या डॉक्टरचं वादग्रस्त ट्विट; फ्रँचायझीकडून त्वरित निलंबनाची कारवाई

 

 

Web Title: Robbers in Pakistan return valuables after victim breaks down; Watch Video