Viral Video: पुष्पाची क्रेझ आता परदेशातही, पॅरीसमध्ये सामी सामी गाण्यावर थिरकला डान्सर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 20:03 IST2022-04-08T20:00:35+5:302022-04-08T20:03:12+5:30
सामी सामी या गाण्यावर पॅरिसमधल्या एका डान्सरने ठेका धरला. त्याने केवळ या गाण्यावर डान्सच केला नाही तर इतरांनाही करायला लावला. पाहा पुष्पातील सामी सामी गाण्याचा हा पॅरिसमधील डान्स...

Viral Video: पुष्पाची क्रेझ आता परदेशातही, पॅरीसमध्ये सामी सामी गाण्यावर थिरकला डान्सर
पुष्पाची क्रेझ भारतीय फॅन्समध्ये अजुनही आहे. अल्लु अर्जुन आणि रश्मिका मदाना यांच्या प्रत्येक गाण्यावर फॅन्स थिरकतायत. यातील गाण्यांचे अनेक भाषांमध्ये वर्जनही आले. पण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत पुष्पामधील गाण्यावरील पॅरिस वर्जनच्या डान्सची. पुष्पातील सामी सामी या गाण्यावर पॅरिसमधल्या एका डान्सरने ठेका धरला. त्याने केवळ या गाण्यावर डान्सच केला नाही तर इतरांनाही करायला लावला. पाहा पुष्पातील सामी सामी गाण्याचा हा पॅरिसमधील डान्स...
हा डान्स तुम्हाला नक्कीच बॉलीवुडच्या तोडीचा वाटेल. पॅरिसमधला हा जिका डान्सर आहे आणि त्याला बॉलीवुड गाण्यांवर डान्स करायला आवडतो. अनेक भारतीय फॅन्सनी त्याने भारतीय गाण्याची निवड केल्याबद्दल त्याला धन्यवाद दिले आहेत. काही फॅन्सनी त्याला तु परदेशातला पुष्पा आहेस असे म्हटले आहे.