कपलचं हे Post Wedding Shoot पाहून लोकांची बोलती झाली बंद, का ते तुम्हीच बघा....

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 13:11 IST2019-11-22T13:00:35+5:302019-11-22T13:11:17+5:30

सध्या प्री वेडिंग फोटोशूट, पोस्ट वेडिंग फोटोशूटची चांगलीच क्रेझ आहे. नेहमीच असे फोटो सोशल मीडियात व्हायरल होत असतात.

This post wedding shoot in mud goes viral on social media | कपलचं हे Post Wedding Shoot पाहून लोकांची बोलती झाली बंद, का ते तुम्हीच बघा....

कपलचं हे Post Wedding Shoot पाहून लोकांची बोलती झाली बंद, का ते तुम्हीच बघा....

सध्या प्री वेडिंग फोटोशूट, पोस्ट वेडिंग फोटोशूटची चांगलीच क्रेझ आहे. नेहमीच असे फोटो सोशल मीडियात व्हायरल होत असतात. असंच एक पोस्ट वेडिंग फोटोशूट सोशल मीडियात व्हायरल झालं आहे. कपल्स फोटोशूटसाठी नवनवीन आयडिया शोधत असतात. या कपलने शेतातील चिखलात फोटोशूट केलंय.

आता इतक्या अनोख्या आयडियाला लोक हसणार नाही तर काय करतील?

Binu Seens Photography पेजवर हे फोटो शेअर करण्यात आले आहेत.

आता कुणी कसे आणि कुठे फोटो काढावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आम्ही तुम्हाला हे सांगतोय की, मार्केटमध्ये अशा फोटोशूटलाही डिमांड आहे.


Web Title: This post wedding shoot in mud goes viral on social media