शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'पिया तू अब तो आजा...' या गाण्यावर वृद्ध महिलांचा भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 13:07 IST

हा व्हिडीओ २९ ऑगस्टला ट्विटरवर शेअर करण्यात आला होता.

ठळक मुद्दे१९७१ साली आशा भोसले यांचे 'पिया तू अब तो आजा ...' हे गाणे हिट झाले होते.व्हिडीओ @Peechetodekho नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.

आजकाल सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.अशाच एक मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल होत असून यामध्ये दोन वृद्ध महिला जुन्या चित्रपटाच्या गाण्यावर आनंदाने डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओला सोशल मीडियावर खूप लोकांनी लाईक केले आहे. तसेच व्हिडीओ खूप वेगाने व्हायरल होत आहे.

या महिलांच्या डान्सचा मजेशीर व्हिडीओ @Peechetodekho नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या १५ सेकंदाच्या व्हिडिओमध्ये दोन महिला डान्स करतात आणि त्यांच्या डान्सचा आनंद युजर्संना खूपच आवडला आहे. युजर्स तो व्हिडीओ रिशेअर करत आहेत.

१९७१ साली आशा भोसले यांचे 'पिया तू अब तो आजा ...' हे गाणे हिट झाले होते. या गाण्याला अनेक लोकांनाही खूप पसंती दर्शविली होती. 'पिया तू अब तो आजा ...' या गाण्यावर दोन वयस्कर महिला रस्त्याच्या मध्यभागी जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत.

हा व्हिडीओ २९ ऑगस्टला ट्विटरवर शेअर करण्यात आला होता. त्यानंतर या व्हिडीओला आतापर्यंत  २३ हजाराहून अधिक लोकांनी पाहिला आहे. याशिवाय, या डान्सला आतापर्यंत हजाराहून अधिक लाईक्स आणि २०० हून अधिक रिट्विट केले आहे. वयस्कर महिलांच्या डान्सचा हा व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे. त्यावर लोकांनी काही मजेशीर कमेंट सुद्धा केली आहे.

वयस्कर महिलांच्या या डान्समध्ये एक व्यक्ती सुद्धा सहभाग घेताना दिसत आहे. मात्र, तो लगेचच त्यांच्यापासून लांब झाला. कारवां चित्रपटातील 'पिया तू अब तो आजा ...' हे हिट गाणे अभिनेत्री हेलनवर चित्रित करण्यात आले होते. या गाण्याला आर. डी. बर्मन यांनी संगीत दिले होते.

आणखी बातम्या...

- सरकारी साक्षीदार होण्यास सिद्धार्थ, दिपेशची तयारी? नवे वळण येण्याची शक्यता    

- आश्चर्यकारक! क्वारंटाइन सेंटरमध्ये ५८० रुपयांना खरेदी केले एक किलो टोमॅटो 

- 'या' फोटोने आनंद महिंद्रांचे जिंकले मन; नितीन गडकरींना केली विनंती अन् म्हणाले...  

काय असतात VIP फोन नंबर्स? लाखो रुपयांना विकले जातात...

-  धक्कादायक! आजीनं कर्ज फेडण्यासाठी एक महिन्याच्या नातीला १ लाख रुपयांना विकलं    

- अ‌ॅपल कंपनी लवकरच आणणार स्वत:चे ‘Search Engine’, गुगलला देणार टक्कर

- कोरोना स्पेशल विमा सुरक्षा कवच लोकप्रिय, १५ लाखांहून अधिक लोकांनी घेतला फायदा    

- Railway Recruitment 2020 : रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, परीक्षेशिवाय ४३२ जागा भरणार    

CoronaVirus News : रशिया सर्वात आधी 'या' देशाला देणार कोरोनावरील लस...    

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके