शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

फोटोत तुम्हाला आधी धूर दिसला की बाळाचा शेप? त्यावरून कळेल तुमचा स्वभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 11:11 IST

Personality test : तुमच्या समोर असलेल्या फोटोमध्ये काही लोकांना धूर दिसला तर काही लोकांना भृणाचा शेप दिसला. यात तुम्हाला पहिल्यांदा काय दिसलं यावरून तुमच्या पर्सनॅलिटीचा खुलासा होतो.

Personality test : सोशल मीडियावर नेहमीच ऑप्टिकल इल्यूजन फोटो समोर येत असतात. ऑप्टिकल इल्यूजन फोटो डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. म्हणजे जे दिसतं ते नसतं जे असतं ते दिसत नाही. यातील काही असेही फोटो असतात ज्यातून तुमच्या पर्सनॅलिटीबाबतही खुलासा होतो. आज एक असाच फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या फोटोत तुम्ही आधी काय पाहिलं त्यावरून तुमच्या पर्सनॅलिटीबाबत खुलासा होईल. 

तुमच्या समोर असलेल्या फोटोमध्ये काही लोकांना धूर दिसला तर काही लोकांना भृणाचा शेप दिसला. यात तुम्हाला पहिल्यांदा काय दिसलं यावरून तुमच्या पर्सनॅलिटीचा खुलासा होतो.

धूर - द माइंड जर्नलनुसार, जर फोटोत तुम्हाला आधी धूर दिसला असेल तर तुम्ही अशा लोकांपैकी आहात ज्यांच्यासाठी दुसऱ्यांची मतं महत्वाची ठरतात. तुम्ही विनम्र स्वभावाचे व्यक्ती आहात. तेच तुम्ही स्वत:ला चांगला बनवण्यासाठी सतत प्रयत्न करता आणि दुसऱ्यांकडून करण्यात आलेलं कौतुक तुम्हाला फार आवडतं. पण तुमच्यावर कुणी टिका केली तर याचा तुमच्यावर चांगला प्रभाव पडत नाही. यासोबतच तुम्हाला तुमच्या जवळची लोकं तुटण्याचीही भीती सतावत असते. 

बाळाचा शेप - द माइंड जर्नलनुसार, जर तुम्हाला या फोटोत आधी बाळाचा शेप दिसला तर तुम्ही अशा लोकांपैकी आहात जे कोणत्या आव्हानावेळी आपल्या सिद्धांताना प्राथमिकता देता. तुम्ही तुमच्या सिद्धांतांकडे कधीच दुर्लक्ष करत नाही. तेच तुम्ही आरोग्य चांगलं ठेवण्याला आणि फीट राहण्याला महत्व देता. तुमच्यासाठी पैशांपेक्षा तुमच्या मनाची शांती जास्त महत्वाची आहे. तुम्ही तुमच्या आजूबाजूला नेहमीच आनंदाचं वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करता. 

टॅग्स :Personalityव्यक्तिमत्वJara hatkeजरा हटके