Harsha Richhariya Mahakumbh Trending: हर्षा रिछारिया हिने दोन वर्षांपूर्वी अध्यात्माचा मार्ग निवडल्याचा दावा केला जात आहे. महामंडलेश्वर कैलाशानंदगिरी यांची ती शिष्या असून ती भोपाळची राहणारी आहे. ...
काही महिन्यांपूर्वी इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांनी कर्मचाऱ्यांनी आठवड्याला ७० तास काम करावे असा सल्ला दिला होता. त्यावरून बराच वाद निर्माण झाला. आता त्यांच्याच कर्मचाऱ्याने नोकरीचा राजीनामा देत अनेक समस्या मांडल्या आहेत. ...