लाईव्ह न्यूज :

Social Viral (Marathi News)

आईच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा! मुलाने एक्सयुव्हीचे स्टेअरिंग हाती दिले, Video तुफान व्हायरल - Marathi News | Mother Viral Video: Look at the joy on the mother's face! Boy hands over steering of Mahindra XUV 700, Video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आईच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा! मुलाने एक्सयुव्हीचे स्टेअरिंग हाती दिले, Video तुफान व्हायरल

आई-वडिलांनी आपल्यासाठी अनेक खस्ता खाल्लेल्या असतात. त्यामुळे त्यांचे आय़ुष्यच जगण्याचे राहून जाते. ...

पांढऱ्या कपड्यांवरचे घामाचे, अन्नाचे डाग निघत नाहीत? ३ सोपे उपाय, कपडे चमकतील पांढरेशुभ्र - Marathi News | How to clean stain on white clothes : Sweat, food stains on white clothes not coming out? 3 easy solutions, clothes will shine white | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पांढऱ्या कपड्यांवरचे घामाचे, अन्नाचे डाग निघत नाहीत? ३ सोपे उपाय, कपडे चमकतील पांढरेशुभ्र

How to clean stain on white clothes : बरेच पैसे खर्च करुन हे डाग पडलेले कपडे़ बाहेर ड्रायक्लिनिंगला टाकतो. मात्र तरीही हे डाग जातातच असे नाही. ...

LIVE मॅचमध्ये राडा! 'क्वीन'च्या निधनामुळे सामने रद्द केल्याचा फॅन्सकडून निषेध - Marathi News | Shoutout in LIVE match as Fans protest cancellation of matches due to death of Queen Elizabeth second | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :LIVE मॅचमध्ये राडा! क्वीनच्या निधनामुळे सामने रद्द केल्याचा फॅन्सकडून निषेध

मैदानातील खेळापासून चाहत्यांच्या वागणुकीपर्यंत बरेच वाद ...

हिंदी भाषा दिन विशेष: ‘दिल चीज क्या है..’ हिंदी गाणी गाणारी तजाकिस्तानची गायिका नोझिया करोमातुल्लो नक्की आहे कोण? - Marathi News | Hindi Bhasha Din: Who is famous Tajik singer Noziya Karomatullo?  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिंदी भाषा दिन विशेष: ‘दिल चीज क्या है..’ हिंदी गाणी गाणारी तजाकिस्तानची गायिका नोझिया करोमातुल्लो नक्की आहे कोण?

Tajik Singer Noziya Karomatullo: बॉलीवूड संगीताचं वेड देश- विदेशातील लाखो लोकांना आहे. त्यापैकीच एक आहे तजाकिस्तानची गायिका नोझिया करोमातुल्लो. ...

आईसोबत रंगला भातुकलीचा खेळ! आईसाठी प्रेमाने चहा- कॉफी करणाऱ्या चिमुकलीचा व्हायरल व्हिडिओ - Marathi News | Cute pretty little girl preparing tea and chocolate milk for her mom | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आईसोबत रंगला भातुकलीचा खेळ! आईसाठी प्रेमाने चहा- कॉफी करणाऱ्या चिमुकलीचा व्हायरल व्हिडिओ

Funny Viral Video Of a Baby Girl: मोठ्या प्रेमाने आईसाठी चहा- कॉफी बनवून देणारी ही चिमुकली पोर नेटीझन्सला भलतीच आवडली आहे.. ...

महाकाय हत्तीनेही जुगाड केला! भरपेट टेस्टी नाश्ता करून घरातून असा बाहेर पडला; Video व्हायरल - Marathi News | giant elephant gambled! He left the house after eating a tasty breakfast; IFS post Video viral trending | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :महाकाय हत्तीनेही जुगाड केला! भरपेट नाश्ता करून घरातून असा बाहेर पडला; Video व्हायरल

हत्तीला राग येतो तेव्हा तो कशालाही टक्कर देऊ शकतो, परंतू तो जेव्हा शांत असतो तेव्हा तो आठ फुटी दरवाजातून देखील बाहेर पडू शकतो. काय वाचलात, घराच्या दरवाजातून हत्ती बाहेर पडला? कसे शक्य आहे. ...

Optical illusion : चॅलेंज! फोटोत शिकारीची वाट बघत लपला आहे एक बिबट्या, 13 सेकंदात शोधून दाखवा! - Marathi News | Optical illusion : Can you find a dangerous leopard in rocks | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Optical illusion : चॅलेंज! फोटोत शिकारीची वाट बघत लपला आहे एक बिबट्या, 13 सेकंदात शोधून दाखवा!

Optical Illusion Find A Leopard: सध्या व्हायरल झालेला हा फोटो भारतीय वाइल्ड लाइफ फोटोग्राफर हिरा पंजाबीने काढला आहे. त्यांनी हा फोटो काढणं त्यांच्या आतापर्यंत सर्वात भारी अनुभवांपैकी एक असल्याचं सांगितलं आहे. ...

नविन बूट, सॅण्डल चावत असतील, तर करा 4 उपाय, चावरे बूट होतील आरामदायी - Marathi News | 4 Solutions when your shoes are too tight, How to stop shoes from rubbing on your feet? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नविन बूट, सॅण्डल चावत असतील, तर करा 4 उपाय, चावरे बूट होतील आरामदायी

How to Make Tight Shoes Comfortable: अगदी साधे- सोपे आणि घरगुती उपाय. चावणारे, टोचरे बूट होतील एकदम आरामदायी आणि पायांना वाटेल रिलॅक्स. ...

इयत्ता चौथीतली मुलगी ३१ सेकंदांत एका दमात सांगते ७५ जिल्ह्यांची नावं, व्हायरल व्हिडिओ पाहून नेटीझन्स म्हणतात... - Marathi News | Class 4 girl names 75 districts in one breath in 31 seconds, netizens say after seeing viral video... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :इयत्ता चौथीतली मुलगी ३१ सेकंदांत एका दमात सांगते ७५ जिल्ह्यांची नावं, व्हायरल व्हिडिओ पाहून नेटीझन्स म्हणतात...

Viral Video of class 4 student from Uttar Pradesh tell 75 Districts name in 31 seconds : श्वास न घेता एका दमात ही लहानगी जिल्ह्यांची नावं सांगत असल्याने तिचा श्वासावर किती कंट्रोल असेल हेही पाहायला मिळते. ...