राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
आपल्याकडे वर्तमानपत्रात वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिरात छापून येत असतात. यात घर भाड्याने देण्याच्या असतात, तर नोकरीसाठीही असतात. सध्या मात्र सोशल मीडियावर एक वेगळीच जाहिरात व्हायरल झाली आहे. ...
Viral Video Of A Old Lady: पन्नाशीनंतरच जिथे अनेकांचे हात- पाय गळून जातात, तिथे या चक्क ९६ वर्षांच्या आजी दणक्यात नाचत आहेत... बघा हा त्यांच्या नृत्याचा अतिशय सुंदर व्हिडिओ. ...
Smriti Irani Viral Photo : स्मृती इराणी यांनी निळ्या रंगाचा कुर्ता आणि दुपट्टा परिधान केलेला दिसत आहे. हा फोटो त्यांनी त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...