लाईव्ह न्यूज :

Social Viral (Marathi News)

तुफान राडा! एका नवऱ्यासाठी 2 बायका रस्त्यातच भिडल्या, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या अन्... - Marathi News | there was fierce fight between the two wives on the middle road husband beat both with slippers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुफान राडा! एका नवऱ्यासाठी 2 बायका रस्त्यातच भिडल्या, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या अन्...

नवऱ्याला पाहण्यासाठी आलेल्या दोन पत्नींमध्ये भांडण झालं. प्रकरण वाढत असल्याचे पाहून पतीही तेथे पोहोचला आणि शेवटी दोन्ही पत्नींना त्याने चपलेने चोप दिला. ...

Viral Video Small Kid : अभ्यास करता करता लेक असं काही म्हणाला; वडिलांची बोलतीच बंद झाली, पाहा व्हिडिओ - Marathi News | Viral Video Small Kid : Viral video small kid says such funny thing father got into thinking after hearing | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : अभ्यास करता करता लेक असं काही म्हणाला; वडिलांची बोलतीच बंद झाली, पाहा व्हिडिओ

Viral Video Small Kid : लहान मुलाची गोंडस स्टाईल पाहून बहुतांश लोकांच्या चेहऱ्यावर हसू उमटले, तर अनेकांमध्ये हशा पिकला. (Viral video small kid says such funny thing father got into thinking after hearing) ...

IND vs PAK, T20 World Cup: एकीकडे भारताने उडवला पाकचा धुव्वा तर दुसरीकडे पाकिस्तानी गोलंदाज म्हणाला- जय श्रीराम! - Marathi News | Pakistan Cricketer says Jay Shree Ram in his tweet after Virat Kohli leads Team India to victory in T20 World Cup 2022 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारताने उडवला पाकचा धुव्वा, तरीही पाकिस्तानी गोलंदाज म्हणतो- जय श्रीराम!

भारतात येऊन राम मंदिराला भेट देणार असल्याचीही व्यक्त केली इच्छा ...

Video - भारताकडून पराभव झाल्यावर पाकिस्तानच्या चाहत्याने फोडला TV, सेहवागने घेतली फिरकी - Marathi News | video hamaare yahan pataakhe phod rahe hain aur aap tv virender sehwag on pakistan after losing vs india | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video - भारताकडून पराभव झाल्यावर पाकिस्तानच्या चाहत्याने फोडला TV, सेहवागने घेतली फिरकी

India vs Pakistan : टीम इंडियाच्या विजयानंतर सर्वत्र फटाके वाजवून आनंद साजरा करण्यात आला. तर दुसरीकडे पाकिस्तानचे चाहते मात्र पराभवामुळे खूप निराश झाले. ...

काय सांगता ! कुत्र्याच्या सामानासाठी 'या' मॉडेलने केला ४ हजार किलोमीटरचा प्रवास - Marathi News | model was revealed to have traveled 4,000 kilometers for a dog collar | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :काय सांगता ! कुत्र्याच्या सामानासाठी 'या' मॉडेलने केला ४ हजार किलोमीटरचा प्रवास

पाळीव प्राणी पाळण्याची आवड प्रत्येकाला असते. अनेकजण कुत्रे पाळतात. काहीजण आपल्या कुत्र्यासाठी काहीही करण्यासाठी तयार असतात. ...

दिवाळीला मित्रमंडळी-नातेवाईकांच्या घरी जाताना भेट म्हणून नेण्यासाठी ४ पर्याय; प्रेमाच्या भेटीने पाहुणेही होतील खूश - Marathi News | Gift Ideas For Diwali Festival While Going to Guest Home : 4 options to choose when going to the house of friends-relatives on Diwali; The guests will also be happy with the gift of love | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळीला मित्रमंडळी-नातेवाईकांच्या घरी जाताना भेट म्हणून नेण्यासाठी ४ पर्याय; प्रेमाच्या भेटीने पाहुणेही होतील खूश

Gift Ideas For Diwali Festival While Going to Guest Home : खाऊच्या ऐवजी वेगळं आणि सगळ्यांना उपयोगी होईल असं काहीतरी भेट म्हणून नेलं तर तेही खूश होतात आणि आपल्यालाही त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून बरं वाटतं. ...

Woman Donates Kidney to Husband : मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे! ७० वर्षीय महिलेनं पतीला दिली स्वत:ची किडनी - Marathi News | 70 year old woman donates kidney to husband internet gushes at their love story | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे! ७० वर्षीय महिलेनं पतीला दिली स्वत:ची किडनी

Woman Donates Kidney to Husband : वडिलांना 98 डायलिसिस सेशन्स करावी लागली आणि आई येथे आठवड्यातून 3 दिवस त्यांच्यासोबत 5-6 तास वाट पाहायची. ...

पत्नीने स्टेजवरच गाण्यावर धरला ठेका! पती झाला आवाक, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | wife started dancing on the song on the stage itself, the video went viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :पत्नीने स्टेजवरच गाण्यावर धरला ठेका! पती झाला आवाक, व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. लग्नातील पती पत्तीच्या डान्सचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.आपल्याकडे डान्सविना लग्न हे अपूर्णच वाटतं. ...

आईच्या लिपस्टीकने लेकाने काय रंगवून ठेवले पाहा...कळत नाही रागवायचं की हसायचं? व्हायरल व्हिडिओ.. - Marathi News | Viral Video of Child Scribbles On a Car With Lipstick : See what the mother's lipstick has painted on the girl...don't know whether to be angry or laugh? Viral video.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आईच्या लिपस्टीकने लेकाने काय रंगवून ठेवले पाहा...कळत नाही रागवायचं की हसायचं? व्हायरल व्हिडिओ..

Viral Video of Child Scribbles On a Car With Lipstick : ‘हा मुलगा एक दिवस बॉडी शॉपचा मालक होईल’ अशी कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आली आहे. ...