How To Reuse Wax Candle Holder or Tea Candle Holder: वापरून झालेले व्हॅक्स कॅण्डल पुन्हा एकदा खूप छान पद्धतीने उपयोगात आणता येतात. ते नेमके कसे ते आता पाहूया.... ...
सलमान खान, कतरिना कैफ आणि इमरान हाश्मीच्या एंट्रीवर थिएटरमध्ये लोकांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवल्या. एवढच नाही तर चाहत्यांनी थिएटरमध्ये फटाकेही फोडले. ...
सध्या सोशल मीडिया दिवसेंदिवस प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत चालला आहे. सोशल मीडिया हे अनेकांच्या उपजीविकेचं साधनही झालं आहे. असाच एक व्हिडीओ सध्या ट्विटरवर प्रचंड व्हायरल होत आहे. ...
दिवाळी म्हटलं की सोनपापडीला एक वेगळाच 'भाव' येतो. उत्साह आणि आनंदाचा सण म्हणून गोडाधोडाचा पदार्थ वाटण्याची दिवाळी प्रथा असते. पण यात स्वस्त आणि मस्त गोड पदार्थ म्हणून सर्रास वाटल्या जाणाऱ्या सोनपापडीवरुन सोशल मीडियात नुसता मिम्सचा कल्ला सुरू आहे. ...
How to Clean a White Washbasin and Keep It Looking Pristine : आपण १० मिनिटांत पांढरेशुभ्र वॉशबेसिन अगदी सहज चमकवू शकता, यासाठीच काही साधे - सोपे पर्याय... ...