तीक्ष्ण डोळे असतील तर 7 सेकंदात शोधा या फोटोतील हरीण, बरेच थकले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2023 12:24 IST2023-09-28T12:24:25+5:302023-09-28T12:24:47+5:30

Optical Illusion : एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक लपलेलं हरीण शोधायचं आहे. 

Optical illusion : Try to find out the hidden deer between the bushes | तीक्ष्ण डोळे असतील तर 7 सेकंदात शोधा या फोटोतील हरीण, बरेच थकले!

तीक्ष्ण डोळे असतील तर 7 सेकंदात शोधा या फोटोतील हरीण, बरेच थकले!

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो सगळ्यांनाच कन्फ्यूज करतात. यात काही गोष्टी अशा लपवल्या जातात ज्या डोळ्यांसमोर असूनही सहजपणे दिसत नाहीत. याच कारणाने हे डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करणारे फोटो सॉल्व करणं लोकांना आवडतं. कारण यातून त्यांचं मनोरंजन तर होतंच सोबतच त्यांच्या डोळ्यांची टेस्टही होते. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक लपलेलं हरीण शोधायचं आहे. 

तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला एक जंगल दिसत आहे. ज्यात एक हरीण लपलं आहे. तेच तुम्हाला शोधायचं आहे. ज्यासाठी तुमच्याकडे 7 सेकंदाची वेळ आहे. यातील हरीण तुमच्या डोळ्यांसमोरच आहे, पण ते शोधणं इतकंही सोपं नाही. त्यासाठी तुमच्याकडे तीक्ष्ण डोळे हवेत. तरच ते तुम्हाला दिसू शकतं. 

7 सेकंदात तुम्हाला यातील हरीण दिसलं असेल तर तुमचे डोळे खरंच तीक्ष्ण आहेत. पण जर अजूनही तुम्हाला यातील हरीण दिसलं नसेल तर निराश होऊ नका. त्याला शोधण्यात आम्ही तुमची मदत करू.  खालच्या फोटोत हरीण कुठं लपलं आहे ते तुम्ही बघू शकता.

Web Title: Optical illusion : Try to find out the hidden deer between the bushes