डोंगरावर चढून ओरडत असलेल्या मुलाच्या २ फोटोत आहे ३ फरक, १५ सेकंदात शोधाल तर जीनिअस ठराल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 14:57 IST2026-01-19T14:57:01+5:302026-01-19T14:57:49+5:30

Optical Illusion : आपल्या समोर असलेल्या फोटोत एक मुलगा आपल्याला डोंगरावर चढून ओरडताना दिसत आहे. दोन्ही फोटो एकसारखे दिसतात. पण ते एकसारखे असतील असं समजणं चुकीचं ठरेल.

Optical Illusion : Spot the 3 Differences in Boy Screaming on Top of the Mountain In 15 Second | डोंगरावर चढून ओरडत असलेल्या मुलाच्या २ फोटोत आहे ३ फरक, १५ सेकंदात शोधाल तर जीनिअस ठराल

डोंगरावर चढून ओरडत असलेल्या मुलाच्या २ फोटोत आहे ३ फरक, १५ सेकंदात शोधाल तर जीनिअस ठराल

Optical Illusion: अलिकडे वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगवेगळे ऑप्टिकल इल्यूजन व्हायरल होतात. जे फारच इंटरेस्टिंग, पण सोबतच डोक्याचा भुगा करणारे असतात. पण तरीही यातील गोष्टी शोधणं अनेकांना आवडतं. कारण एक वेगळीच मजा येते. सोबतच आपल्या बुद्धिचा आणि डोळ्यांचा कसही लागतो. सध्या असाच एक फोटो आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात आपल्याला तीन फरक शोधायचे आहेत.

आपल्या समोर असलेल्या फोटोत एक मुलगा आपल्याला डोंगरावर चढून ओरडताना दिसत आहे. दोन्ही फोटो एकसारखे दिसतात. पण ते एकसारखे असतील असं समजणं चुकीचं ठरेल. कारण यात तीन फरक आहेत. तेच आपल्याला १५ सेकंदात शोधून काढायचे आहेत.

ऑप्टिकल इल्यूजन अनेकदा आपल्या डोळ्यांना आणि मेंदूला फसवतात. ते आपल्याला प्रत्यक्षात जे आहे त्यापेक्षा वेगळंच काहीतरी दाखवतात. असे भ्रम दाखवतात की आपला मेंदू आकार, रंग किंवा कोनांमुळे किती सहज गोंधळून जाऊ शकतो. असाच हा फोटो आहे. पहिल्यांदा तर दोन्ही फोटो एकसारखे दिसतात. पण बारकाईने बघाल तर त्यातील ३ फरक नक्कीच दिसून येतील.

ऑप्टिकल इल्यूजन मेंदूसाठी फायदेशीर का?

अशा प्रकारचे ऑप्टिकल इल्यूजन केवळ पाहायला मनोरंजक नसतात, तर ते मेंदूला उपयुक्त पद्धतीने आव्हानही देतात. हे एकाग्रता, पॅटर्न ओळखण्याची क्षमता आणि सर्जनशील विचारशक्ती वाढवणाऱ्या महत्त्वाच्या भागांना सक्रिय करतात.

१५ सेकंदात फोटोतील ३ फरक दिसले असतील तर आपलं अभिनंदन, पण जर अजूनही दिसले नसतील, तर निराश होऊ नका. कारण फरक काय आहेत आम्ही आपल्याला दाखवणार आहोत. खालच्या फोटोत ते फरक बघू शकता.

वरच्या फोटोत ३ फरक सर्कल केलेले आहेत.

Web Title : अंतर खोजें: पहाड़ पर चिल्लाते लड़के का ऑप्टिकल इल्यूजन चैलेंज।

Web Summary : ऑप्टिकल इल्यूजन मस्तिष्क को चुनौती देते हैं। पहाड़ पर चिल्लाते हुए लड़के की दो तस्वीरों में तीन अंतर हैं। जीनियस साबित करने के लिए उन्हें 15 सेकंड में ढूंढें।

Web Title : Spot the differences: Boy shouting on mountain optical illusion challenge.

Web Summary : Optical illusions challenge the brain. Two photos of a boy shouting on a mountain contain three differences. Find them in 15 seconds to prove genius.