Optical Illusion : भ्रम निर्माण करणारे ऑप्टिकल इल्यूजन फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. या फोटोंमध्ये अशी काही गुपितं लपलेली असतात जी सामान्य दृष्टीने दिसत नाहीत. सोशल मीडिया स्क्रोल करताना अनेकदा असे फोटो डोळ्यांसमोरून जात असतात. अशा फोटोंमधील गोष्टी फोटो एकदा पाहिल्यावर त्यातील गोष्टी दिसत नाहीत. म्हणजे हे फोटो आपल्याला कन्फ्यूज करतात. त्यामुळे अशा फोटोंना ऑप्टिकल इल्यूजन म्हटलं जातं. असाच एक फोटो आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात आपल्याला किती लोक आहेत हे शोधायचं आहे. ज्यासाठी आपल्याकडे १० सेकंदाची वेळ आहे.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे फारच मजेदार असतात. कारण यातील गोष्टी शोधण्यात एक वेगळीच गंमत असते. हे फोटो पहिल्यांदा जेव्हा आपण बघतो तेव्हा त्यातील गोष्टी सहजपणे दिसत नाहीत. जेव्हा आपण बारकाईने बघतो तेव्हाच त्यातील गोष्टी दिसतात. आता आपल्यासमोर असलेल्या फोटोत काही चेहरे दिसत आहेत. पण एकूण किती चेहरे आहेत ते आपल्याला शोधायचं आहे.
पहिल्यांदा पाहिलं तर यात एक म्हातारा आणि एका म्हातारीचा चेहरा स्पष्टपणे दिसतो. पण यात आणखीही काही लोक आहेत. यात फक्त तीन लोक आहेत. ते कुठे आहेत हे शोधणं काही सोपं काम नाही. त्यासाठी आपल्याला मेहनत घ्यावी लागेल.
फोटोतील तीन लोक शोधण्यासाठी आपल्याकडे केवळ १० सेकंदाची वेळ आहे. जर १० सेकंदात आपण यातील लोक शोधू शकले तर आपण जीनिअस ठराल.
जर १० सेकंदात आपण यात किती लोक आहेत हे शोधलं असेल तर चांगलंच आहे. पण जर शोधू शकले नसाल तर निराशही होऊ नका. कारण यातील लोक कुठे आहेत हे आम्ही आपल्याला दाखवू. खालच्या फोटोत यातील लोक सर्कल केले आहेत.
वरच्या फोटोत लोक सर्कल केले आहेत.
Web Summary : Optical illusion photos challenge viewers to find hidden elements. This photo shows a picture where most people fail to spot all the faces. Can you find all three within ten seconds?
Web Summary : ऑप्टिकल इल्यूजन तस्वीरें दर्शकों को छिपे हुए तत्वों को ढूंढने की चुनौती देती हैं। इस तस्वीर में अधिकांश लोग सभी चेहरों को देखने में विफल रहते हैं। क्या आप दस सेकंड के भीतर तीनों को ढूंढ सकते हैं?