9 सेकंदात शोधून दाखवा फोटोत कितीवेळा 9 हा आकडा लिहिलाय, शोधता शोधता नाकी येईल नऊ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 16:56 IST2026-01-27T16:53:19+5:302026-01-27T16:56:06+5:30

Optical Illusion : एक इंटरेस्टिंग ऑप्टिकल इल्यूजन फोटो आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात आपल्या 9 हा नंबर किती वेळा लिहिलाय हे शोधायचं आहे.

Optical Illusion :How Many Nines Can You Spot in this Illusion? Only 1% Can Count it! | 9 सेकंदात शोधून दाखवा फोटोत कितीवेळा 9 हा आकडा लिहिलाय, शोधता शोधता नाकी येईल नऊ...

9 सेकंदात शोधून दाखवा फोटोत कितीवेळा 9 हा आकडा लिहिलाय, शोधता शोधता नाकी येईल नऊ...

Optical Illusion :  ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे मनोरंजनासोबतच आपल्या मेंदूसाठीही फायदेशीर असतात. कारण या भ्रम निर्माण करणाऱ्या फोटोंमधील गोष्टी शोधण्यात मेंदू आणि डोळे दोन्हींची चांगली कसरतही होते. म्हणून तर असे फोटो सॉल्व्ह करणं मजेदारही ठरतं आणि आव्हानही. वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्टिकल इल्यूजन फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. असाच एक इंटरेस्टिंग फोटो आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात आपल्या 9 हा नंबर किती वेळा लिहिलाय हे शोधायचं आहे.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. पण त्यांच काम एकच असतं ते म्हणजे कन्फ्यूज करणं. म्हणजे त्यातील गोष्टी समोरच असतात, पण त्या आपल्याला सहजपणे दिसत नाहीत. यांमध्ये गोष्टी अशा पद्धतीने लपवलेल्या असतात की, त्या एकदा पाहिल्यावर दिसत नाही. आता आपल्यासमोर असलेल्या फोटो आपल्या काही नंबर दिसत आहेत. त्यात 9 हा नंबर किती वेळा लिहिलाय हे 9 सेकंदात शोधायचं आहे. तसं हे काम सोपं वाटत असलं तरी इतकंही सोपं नाही.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे आपल्या मेंदू आणि डोळ्यांची एकप्रकारे टेस्टच घेत असतात. सोबतच आपली आयक्यू टेस्टही होते. म्हणून लहान मुलांसोबतच मोठ्यांना देखील हे फोटो आकर्षित करतात.

पण यांमधील गोष्टी शोधण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. कारण एका ठराविक वेळेत आपल्याला यातील गोष्टी शोधायच्या असतात. एकदा का आपल्याला यातील गोष्टी दिसल्या तर आनंद सु्द्धा भरपूर होतो.

आम्हाला आशा आहे की, ठरलेल्या वेळेत म्हणजेच 9 सेकंदात आपण फोटोत किती 9 नंबर आहेत ते शोधले असतील. शोधले असतील तर आपलं अभिनंदन. पण जर अजूनही यातील 9 नंबर किती हे दिसलं नसेल तर निराशही होऊ नका. कारण ते किती आहेत हे आम्ही आपल्याला सांगणार आहोत. खालच्या फोटोत ते सर्कल केलेले बघू शकता.

वरच्या फोटोत 9 नंबर सर्कल केलेले आहेत

Web Title : 9 सेकंड में '9' ढूंढें: दिमागी कसरत!

Web Summary : ऑप्टिकल इल्यूजन तस्वीरें दिमाग और आँखों को चुनौती देती हैं। इस लेख में एक नंबर पहेली है: 9 सेकंड में पता लगाएं कि '9' कितनी बार आता है। यह सभी उम्र के लिए एक मजेदार आईक्यू टेस्ट है। समाधान दिया गया है।

Web Title : Find the Hidden '9' in 9 Seconds: A Brain Teaser!

Web Summary : Optical illusion photos challenge your brain and eyes. This article presents a number puzzle: find how many times the number '9' appears within 9 seconds. It's a fun IQ test for all ages. Solution provided.