जीनिअस असाल तर शोधून दाखवा या फोटोतील एक चूक, 7 सेकंदाचा आहे वेळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 09:59 IST2023-07-22T09:56:03+5:302023-07-22T09:59:16+5:30

Optical Illusion : आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक फोटो घेऊन आलो आहोत ज्यात तुम्हाला एक चूक शोधायची आहे. ज्यासाठी तुमच्याकडे केवळ 7 सेकंदाची वेळ आहे.

Optical Illusion : Genius people spot mistake in this image try 07 second challenge | जीनिअस असाल तर शोधून दाखवा या फोटोतील एक चूक, 7 सेकंदाचा आहे वेळ!

जीनिअस असाल तर शोधून दाखवा या फोटोतील एक चूक, 7 सेकंदाचा आहे वेळ!

Optical Illusion : सोशल मीडियावर नेहमीच असे फोटो समोर येत असतात ज्याद्वारे क्विज आणि गेम्स खेळायला मिळतात. कधी या फोटोंमध्ये तुम्हाला चुका शोधायच्या असतात तर कधी यातील लपवलेल्या वस्तू शोधायच्या असतात. आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक फोटो घेऊन आलो आहोत ज्यात तुम्हाला एक चूक शोधायची आहे. ज्यासाठी तुमच्याकडे केवळ 7 सेकंदाची वेळ आहे.

तुमच्या समोर जो फोटो आहे त्यात तुम्हाला नाश्त्याचा टेबल दिसत आहे. टेबल वेगवेगळे पदार्थ ठेवलेले आहेत. तर फोटो तरूण कपातून काहीतरी पित आहे. महिला ग्लासमध्ये ज्यूस टाकत आहे. फोटोत तसं सगळं सामान्य दिसत आहे. पण जर फोटो तुम्ही बारकाईने पाहिला तर तुम्हाला यात एक चूक दिसेल.

7 सेकंदात तुम्ही यातील चूक शोधली असेल तर तुमचे डोळे खरंच तीक्ष्ण आहेत. तुम्ही स्वत:ला जीनिअस म्हणू शकता. पण जर अजूनही तुम्हाला या फोटोतील चूक सापडली नसेल तर निराश होऊ नका. ती शोधण्यात आम्ही तुमची मदत करू.

फोटो तसा तर सामान्य आहे. काही लोकांना वाटत आहे की, यात काही चूक नाहीच. पण फोटो तुम्ही बारकाईने बघाल तर तुम्हाला दिसेल की, तरूण कपातून काहीतरी पित आहे. पण त्याने कप उलटा पकडला आहे.

Web Title: Optical Illusion : Genius people spot mistake in this image try 07 second challenge