या फोटोत किती घोडे आहेत? 10 सेकंदात शोधायचं आहे उत्तर, जमेल का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 10:24 IST2023-09-12T10:19:13+5:302023-09-12T10:24:59+5:30

Optical illusion : एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला काहीतरी शोधायचं आहे.

Optical illusion : Find out hidden horses in the picture within 10 seconds | या फोटोत किती घोडे आहेत? 10 सेकंदात शोधायचं आहे उत्तर, जमेल का?

या फोटोत किती घोडे आहेत? 10 सेकंदात शोधायचं आहे उत्तर, जमेल का?

Find Out Horses : सोशल मीडियावर टाइमपास करण्यासोबतच मेंदुची कसरत करण्यासाठी सगळ्यात चांगला पर्याय म्हणजे ऑप्टिकल इल्यूजन फोटो सॉल्व करणं. हे फोटो लोकांना भ्रमित करतात. अशा फोटोंमध्ये तुम्हाला काहीतरी शोधायचं असतं किंवा त्यात काही चुका शोधायच्या असतात. या फोटोंच्या माध्यमातून मेंदू आणि डोळ्यांची चांगली कसरत होते. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला काहीतरी शोधायचं आहे.

तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला सुंदर नजारा दिसत असेल. सोबतच यात घोडाही दिसत असेल. पण खास बाब म्हणजे यात 1 नाही तर सात घोडे आहेत. हे सात घोडे तुम्हाल 10 सेकंदात शोधायचे आहेत. जर तुम्ही असं केलं तर तुम्ही जीनिअस ठराल. कारण फार कमी लोक हे चॅलेंज पूर्ण करू शकले.

जर तुम्ही ठरलेल्या वेळेत यात सात घोडे शोधले असतील तर तुमचं अभिनंदन. तुमचे डोळे आणि मेंदू तीक्ष्ण आहेत. फोटोत तुम्हाला एक घोडा समुद्र किनारी धावताना दिसत आहे. पण यात आणखी सहा घोडे आहेत. पण ते घोडे तुम्हाला शोधायचे आहेत. जर दिसले नसेल तर निराश होऊ नका. ते शोधण्यात आम्ही तुमची मदत करू. खालच्या फोटोत घोड्यांना सर्कल केलं आहे.

Web Title: Optical illusion : Find out hidden horses in the picture within 10 seconds