गार्डनमध्ये लपली आहे एक मांजर, 7 सेकंदात शोधाल तर ठराल जीनिअस!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2023 10:21 IST2023-11-11T10:15:39+5:302023-11-11T10:21:52+5:30
Optical Illusion : जर तुम्हालाही तुमची आयक्यू लेव्हल टेस्ट करायची असेल तर त्यासाठी हा फोटो परफेक्ट आहे.

गार्डनमध्ये लपली आहे एक मांजर, 7 सेकंदात शोधाल तर ठराल जीनिअस!
Find Out Cat: ऑप्टिकल इल्यूजन असलेल्या या फोटोत नेहमीच काहीतरी शोधायचं असतं. त्याशिवाय अनेकदा काही चुकाही शोधायच्या असतात. या व्हायरल फोटोसोबतही असंच काहीसं आहे. हा फोटो बघून लोक कन्फ्यूज झाले आहेत. जर तुम्हालाही तुमची आयक्यू लेव्हल टेस्ट करायची असेल तर त्यासाठी हा फोटो परफेक्ट आहे.
तुमच्यासमोर असलेल्या फोटोमध्ये तुम्हाला एक गार्डन दिसत आहे. ज्यात तुम्हाला फूड, मूर्ती आणि बॅकग्राउंडला एक झुला दिसत आहे. यांच्याच मधे एक मांजर लपली आहे. जी सहजपणे दिसत नाही. जर तुम्ही बारकाईने बघाल तरच तुम्हाला यातील मांजर दिसेल. पण यासाठी तुमच्याकडे केवळ 7 सेकंदाची वेळ आहे.
आम्हाला आशा आहे की, आतापर्यंत तुम्हाला या फोटोतील मांजर दिसली असेल. पण जर अजूनही तुम्हाला या फोटोत लपलेली मांजर दिसली नसेल निराश होऊ नका. मांजर शोधण्यात आम्ही तुमची मदत करू.