१० सेकंदात शोधून दाखवा महिलेच्या फोटोतील ३ फरक, बरेचजण झाले फेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 14:24 IST2024-10-03T14:01:50+5:302024-10-03T14:24:14+5:30
Optical Illusion : अनेकदा तर या गोष्टी शोधण्यासाठी तासंतास लागतात तर काही लोक लगेच शोधतात. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. त्यात तुम्हाला तीन फरक शोधायचे आहेत.

१० सेकंदात शोधून दाखवा महिलेच्या फोटोतील ३ फरक, बरेचजण झाले फेल!
Optical Illusion : सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजन फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. ज्यातील गोष्टी शोधणं लहान मुलांसोबतच मोठ्यांना देखील आवडतं. हे फोटो डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. ज्यामुळे यातील गोष्टी शोधणं फार अवघड होतं. अनेकदा तर या गोष्टी शोधण्यासाठी तासंतास लागतात तर काही लोक लगेच शोधतात. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. त्यात तुम्हाला तीन फरक शोधायचे आहेत.
तुमच्यासमोर एकसारखे दिसणारे दोन फोटो आहेत. ज्यात एक महिलेच्या मांडीवर तिचं बाळ आहे. सोबतच ती लॅपटॉपवर काम करत आहे. यातच तुम्हाला तीन फरक शोधायचे आहे. कारण दोन्ही फोटो एकसारखे दिसतात, पण ते एकसारखे नाहीत. त्यात फरक आहे. जे तुम्हाला १० सेकंदात शोधायचे आहेत.
ऑप्टिकल इल्यूजन फोटोंची खासियत म्हणजे या फोटोंच्या माध्यमातून तुमचा मेंदू आणि डोळ्यांची चांगली कसरतही होते. कारण फरक शोधणं काही खायचं काम नाही. यासाठी तुम्हाला फोटो बारकाईने बघावा लागेल आणि फरक शोधण्यासाठी मेहनतही घ्यावी लागले.
तुम्हाला जर या फोटोतील ३ फरक ठरलेल्या वेळेत दिसले असतील तर तुमचे डोळे खरंच तीक्ष्ण आहेत. पण जर तुम्हाला अजूनही दिसले नसतील तर निराशही होऊ नका. कारण ते काय आहेत हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. खालच्या फोटोत ते तुम्ही बघू शकता.
३ फरक वरच्या फोटोत सर्कल केले आहेत.