टेनिस खेळत असलेल्या 'या' मुलीच्या फोटोतील 3 फरक शोधा, 10 सेकंद देऊनही झाले अनेक फेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 14:07 IST2025-09-29T13:55:30+5:302025-09-29T14:07:58+5:30
Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटोंची सगळ्यात चांगली गंमत म्हणजे ऑप्टिकल इल्यूजन फोटोतील गोष्टी सोडवताना किंवा शोधताना मेंदूची छान कसरत होते.

टेनिस खेळत असलेल्या 'या' मुलीच्या फोटोतील 3 फरक शोधा, 10 सेकंद देऊनही झाले अनेक फेल
Optical Illusion : आम्ही आपल्यासाठी वेळोवेळी वेगवेगळे ऑप्टिकल इल्यूजन फोटो आणत असतो आणि त्यातून काहीतरी शोधण्याचं मजेदार चॅलेंजही देत असतो. आजही आम्ही तुमच्यासाठी असंच एक भन्नाट ऑप्टिकल इल्यूजन चॅलेंज घेऊन आलो आहोत.
या फोटोंची सगळ्यात चांगली गंमत म्हणजे ऑप्टिकल इल्यूजन फोटोतील गोष्टी सोडवताना किंवा शोधताना मेंदूची छान कसरत होते. इतकंच नाही तर यामुळे डोळ्यांची एकाग्रता वाढते आणि तुमचा मेंदू किती अॅक्टिव आहे हेही कळतं. लहान असो वा मोठे – सगळ्यांनाच असे फोटो सॉल्व करणं आवडतं.
कधी या फोटोंमध्ये वस्तू किंवा प्राणी शोधावे लागतात तर कधी नंबर. पण आजच्या चॅलेंजमध्ये तुम्हाला दोन एकसारखे दिसणारे फोटो पाहून त्यातील ३ फरक शोधायचे आहेत.
सुरुवातीला हे दोन्ही फोटो अगदी सारखे वाटतील, पण जर तुम्ही नीट बारकाईने पाहिलेत तर त्यात काही लहानसहान फरक दिसतील. हे फरक १० सेकंदात शोधून दाखवणं हेच खरे चॅलेंज आहे!
या फोटोत तुम्हाला टेनिस खेळणारी एक मुलगी दिसते. फरक शोधण्यासाठी तुम्हाला जीनिअससारखे डोळे आणि बारकाईने पाहण्याची सवय लागते.
जर तुम्ही १० सेकंदात फोटोतील सर्व म्हणजेच 3 फरक शोधले असतील, तर अभिनंदन – तुम्ही खरेच जीनिअस आहात! पण अजूनही सापडले नसतील तर चिंता करू नका. फरक आम्ही खालच्या फोटोमध्ये सर्कल करून दाखवले आहेत.
वरच्या फोटोत आपण यातील फरक बघू शकता.