ब्लॅकबोर्डवरून गायब आहे E लेटर, ७ सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 14:17 IST2024-10-11T13:33:18+5:302024-10-11T14:17:27+5:30

Optical Illusion : एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला इंग्रजी अक्षर E शोधाय चा आहे. ज्यासाठी तुमच्याकडे केवळ 7 सेकंदाची वेळ आहे.

Optical Illusion : Can you spot letter E in this image test your eyesight | ब्लॅकबोर्डवरून गायब आहे E लेटर, ७ सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!

ब्लॅकबोर्डवरून गायब आहे E लेटर, ७ सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. हे फोटो डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करत असतात. ज्यांव्दारे अनेकदा गेम्स किंवा क्विज खेळायला मिळतात. या फोटोंमध्ये तुम्हाला काही गोष्टी शोधायच्या असतात किंवा त्यातील चुका शोधायच्या असतात. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला इंग्रजी अक्षर E शोधाय चा आहे. ज्यासाठी तुमच्याकडे केवळ 7 सेकंदाची वेळ आहे.

तुमच्यासमोर जो फोटो आहे तो एका क्लासरूमचा फोटो आहे. यात एक महिला मुलाना शिकवत आहे आणि मुले समोर बसलेली दिसत आहे. एक महिला मुलांना इंग्रजी शिकवत आहे. ब्लॅकबोर्डवर इंग्रजीचे काही लेटर लिहिले आहेत. पण त्यातून E गायब आहे. तेच लेटर तुम्हाला शोधायचं आहे.

जर तुम्ही 7 सेकंदात या फोटोतील E लेटर शोधलं असेल तर खरंच तुमचे डोळे खूप तीक्ष्ण आहे. पण जर अजूनही सापडलं नसेल तर निराश होऊ नका. तो कुठे आहे ते आम्ही तुम्हाला सांगू.

क्लासरूममध्ये खिडकीजवळ एक कुंडी ठेवली आहे. या कुंडीतील पानांकडे बारकाईने बघाल तर तुम्हाला E लेटर दिसून येईल.

वरच्या फोटोत तुम्ही E लेटर बघू शकता.

Web Title: Optical Illusion : Can you spot letter E in this image test your eyesight