या फोटोतील काही वस्तूंमध्ये लपले आहेत सहा शब्द, जे तुम्हाला शोधायचे आहेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 17:27 IST2023-09-18T17:22:28+5:302023-09-18T17:27:33+5:30

Optical Illusion : हे ऑप्टिकल इल्यूजन फोटो डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. ज्यामुळे लोक कन्फ्यूज होतात. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 

Optical illusion : Can you spot 6 hidden words in this picture | या फोटोतील काही वस्तूंमध्ये लपले आहेत सहा शब्द, जे तुम्हाला शोधायचे आहेत!

या फोटोतील काही वस्तूंमध्ये लपले आहेत सहा शब्द, जे तुम्हाला शोधायचे आहेत!

Optical Illusion :  सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होणारे ऑप्टिकल इल्यूजन फोटो सॉल्व करणं लोकांना खूप आवडतं. कारण यातून चांगलं मनोरंजनही होतं आणि मेंदू व डोळ्यांची टेस्टही होते. हे ऑप्टिकल इल्यूजन फोटो डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. ज्यामुळे लोक कन्फ्यूज होतात. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 

तुमच्या समोर असलेला फोटो बारकाईने बघा. यात एक रूम दिसत आहे. ज्यात चार-पाच लोक आणि दोन पेट्स आहेत. सगळेच पुस्तक वाचण्यात बिझी आहेत. रूममध्ये बऱ्याच गोष्टी ठेवल्या आहेत. यातील काहींवर मोठमोठ्या अक्षरात इंग्रजीचे काही शब्द लिहिले आहेत. हेच शब्द तुम्हाला शोधायचे आहेत. हे चॅलेंज तुम्हाला 10 सेकंदात पूर्ण करायचं आहे.

काही लोकांनी 10 सेकंदात यातील उत्तर शोधलं असेल. खरंच त्यांचे डोळे तीक्ष्ण आहेत. पण ज्यांना अजूनही यातील उत्तर सापडलं नसेल त्यांनी निराश होण्याची गरज नाही. यातील उत्तर शोधण्यात आम्ही तुमची मदत करू. खालच्या फोटोत तुम्ही उत्तर बघू शकता.

Web Title: Optical illusion : Can you spot 6 hidden words in this picture