चॅलेंज! बांधकामाच्या साइटवरील फोटोत आहे एक केळी, ९ सेकंदात शोधा जीनिअस ठरा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 16:01 IST2026-03-20T15:59:04+5:302026-03-20T16:01:46+5:30
Optical Illusion : नेहमीच अशा फोटोंमधील गोष्टी शोधल्यास ऑप्टिकल इल्यूजन समजून घेण्याची आणि त्यातील लपलेल्या गोष्टी शोधण्याची क्षमता लवकर विकसित होते.

चॅलेंज! बांधकामाच्या साइटवरील फोटोत आहे एक केळी, ९ सेकंदात शोधा जीनिअस ठरा...
Optical Illusion : आपल्या मेंदूला फसवणाऱ्या आणि वस्तू ओळखण्याची क्षमता तपासणाऱ्या चित्रांना ऑप्टिकल इल्यूजन (Optical Illusion) असं म्हणतात. ऑप्टिकल इल्यूजनचे मुख्यपणे तीन प्रकार असतात, कॉग्निटिव्ह, फिजिओलॉजिकल आणि लिटरल व्हिज्युअल इल्यूजन. ऑप्टिकल इल्यूजन खास असण्याचे कारण म्हणजे ते काही काळासाठी आपले लक्ष पूर्णपणे खेचून घेतात. याशिवाय अशा प्रकारच्या कोड्यांमुळे निरीक्षण क्षमता आणि मेंदूची कार्यक्षमता वाढण्यासही मदत होते. नेहमीच अशा फोटोंमधील गोष्टी शोधल्यास ऑप्टिकल इल्यूजन समजून घेण्याची आणि त्यातील लपलेल्या गोष्टी शोधण्याची क्षमता लवकर विकसित होते. असाच एक फोटो आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.
आपल्याला आपली निरीक्षण क्षमता किती तीक्ष्ण आहे हे तपासायचे आहे का? जर तपासायची असेल तर मग खालील झटपट ऑप्टिकल इल्यूजन चॅलेंज करून पाहा. आम्ही आपल्यासाठी एक ऑप्टिकल इल्यूजन फोटो घेऊन आलोत, ज्यात आपल्याला एक केळी शोधायची आहे. तेही ९ सेकंदात. चित्रात बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणाचे दृश्य दिसत आहे. त्या ठिकाणी कामगार वेगवेगळ्या बांधकामाच्या कामांमध्ये व्यस्त आहेत. या संपूर्ण दृश्यामध्ये एक केळी लपवण्यात आली आहे.
ऑप्टिकल इल्यूजन फोटोंच्या माध्यमातून वेगवेगळे चॅलेंज दिले जातात. जसे की, काही फोटोंमध्ये वस्तू शोधायच्या असतात, काही फोटोंमध्ये प्राणी शोधायचे असतात, तर काही फोटोंमध्ये किती वस्तू आहेत हे मोजायला लावतात. या फोटोत आपल्याला केळ शोधायचं आहे. जे आपल्या डोळ्यांसमोरच आहे. पण तरी सुद्धा ते शोधण्यासाठी आपल्याला मेहनत घ्यावी लागणार आहे. कारण हे इतकंही सोपं काम नाही. आपले डोळे जर तीक्ष्ण असतील तर नक्कीच आपल्याला यातील केळ लगेच सापडेल.

ऑप्टिकल इल्यूजन फोटोंची आणखी एक खासियत म्हणजे जेव्हा आपण या फोटोंकडे बारकाईने बघतो आणि त्यातील गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा डोळ्यांची व मेंदूची चांगली कसरतही होते. सोबतच आपली आयक्यू लेव्हल टेस्टही होते. यातून मनोरंजन तर होतंच, सोबतच आपली एखाद्या गोष्टीवर फोकस करण्याची क्षमता देखील वाढते.

आपल्याला जर चित्रात लपवण्यात आलेलं केळ ठरलेल्या वेळेत यातील केळ सापडलं असेल तर आपलं अभिनंदन. पण जर अजूनही दिसलं नसेल तर निराशही होऊ नका. कारण ते कुठे आहे ते आम्ही आपल्याला दाखवणार आहोत. चित्रातील केळी खालच्या फोटोत सर्कल केलेली बघू शकता.

वरच्या फोटोत केळी सर्कल केलेली बघा.