मोरासोबतच या फोटोत आहे एक निळं बटन, 99 टक्के लोक शोधण्यात झाले फेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 12:15 IST2023-12-05T12:08:38+5:302023-12-05T12:15:28+5:30

Optical Illusion : असाच एक खास फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक निळ्या रंगाचं बटन शोधायचं आहे.

Optical Illusion : Can you find out blue button hidden by peacock | मोरासोबतच या फोटोत आहे एक निळं बटन, 99 टक्के लोक शोधण्यात झाले फेल

मोरासोबतच या फोटोत आहे एक निळं बटन, 99 टक्के लोक शोधण्यात झाले फेल

Find Out Blue Button: ऑप्टिकल इल्यूजन फोटो लोक टाइमपास म्हणून बघतात. पण याने केवळ टाइमपासच होतो असं नाहीतर तुमच्या मेंदुची आणि डोळ्यांचीही चांगली कसरत होते. हे फोटो आपल्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. कधी या फोटोंमध्ये लपलेल्या गोष्टी शोधायच्या असतात तर कधी त्यातील फरक शोधायचा असतो. असाच एक खास फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक निळ्या रंगाचं बटन शोधायचं आहे.

तुमच्यासमोर असलेल्या फोटोत एक सुंदर मोर दिसत आहे. या मोरासोबतच या फोटोत एक निळ्या रंगाचं बटनही आहे. जे शोधण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. हे बटन शोधण्यासाठी तुमच्याकडे 10 सेकंदाची वेळ आहे. जी खरंतर पुरेशी आहे. पण हे काम इतकंही सोपं नाही. कारण बटन शोधण्यासाठी तुमच्याकडे तीक्ष्ण नजर असणं गरजेचं आहे. 

आम्हाला आशा आहे की, बऱ्याच लोकांनी 10 सेकंदात या फोटोतील बटन शोधलं असेल. असं असेल तर त्यांची डोळे खरंच तीक्ष्ण आहेत. जर अजूनही तुम्हाला यातील बटन दिसलं नसेल तर निराश होऊ नका. ते शोधण्यात आम्ही तुमची मदत करू. खालच्या फोटोत ते कुठे आहेत हे बघू शकता.

Web Title: Optical Illusion : Can you find out blue button hidden by peacock