केळींमध्ये लपला आहे एक साप, भलेभले शोधण्यात झाले फेल; बघा तुम्हीही ट्राय करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2023 10:48 IST2023-06-12T10:43:46+5:302023-06-12T10:48:49+5:30

Optical Illusion : कधी या फोटोंमध्ये लपलेली एखादी गोष्ट शोधायची असते, तर कधी काही फोटोंमधील फरक शोधायचा असतो. आज आम्ही तुमच्यासाठी एक फोटो घेऊन आलो आहोत ज्यात तुम्हाला एक साप शोधायचा आहे.

Optical Illusion : Can you find hidden snake in bunch of bananas test your eyesight | केळींमध्ये लपला आहे एक साप, भलेभले शोधण्यात झाले फेल; बघा तुम्हीही ट्राय करा!

केळींमध्ये लपला आहे एक साप, भलेभले शोधण्यात झाले फेल; बघा तुम्हीही ट्राय करा!

Optical Illusion : सोशल मीडियावर नेहमीच असे फोटो व्हायरल होतात जे लोकांना हैराण करतात. हे फोटो डोळे आणि मेंदुसमोर भ्रम निर्माण करतात. या फोटोंच्या माध्यमातून अनेक गेम्सही खेळता येतात. जे लोकांना फार आवडतात. कधी या फोटोंमध्ये लपलेली एखादी गोष्ट शोधायची असते, तर कधी काही फोटोंमधील फरक शोधायचा असतो. आज आम्ही तुमच्यासाठी एक फोटो घेऊन आलो आहोत ज्यात तुम्हाला एक साप शोधायचा आहे.

तुमच्यासमोर एक असा फोटो आहे ज्यात तुम्ही खूपसाऱ्या केळी दिसत आहेत. पण या केळींमध्ये सापही लपला आहे. जो तुम्हाला केवळ 10 सेकंदात शोधायचा आहे. तुमचे जर डोळे तीक्ष्ण असतील तर तुम्ही नक्कीच हा साप लगेच शोधू शकाल.

अशा ऑप्टिकल इल्यूजन फोटोंमुळे तुमचं मनोरंजनही होतं आणि तुमची आयक्यू टेस्टही होते. त्यामुळेच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना असे फोटो सॉल्व करणं खूप आवडतं. पण जरी 10 सेकंदात तुम्हाला यातील साप सापडला नाही तरी निराश होऊ नका. आम्ही यात तुमची मदत करतो.

या फोटोत साप अगदी तुमच्या डोळ्यांसमोर आहे. पण त्याला चलाखीने लपवण्यात आला आहे की, भले भले लोक त्याला शोधण्यात अपयशी ठरले आहेत. अनेकांना तर हे वाटतं की, साप आहेच नाही. जर तुम्ही बारकाईने बघाल तर तुम्हाला नक्कीच यातील साप दिसेल. जर अजूनही साप दिसला नसेल तर खालच्या फोटोत बघू शकता.

Web Title: Optical Illusion : Can you find hidden snake in bunch of bananas test your eyesight