शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आई ती आईचं असते! रस्त्यावर फळे विकण्यासोबत मुलांचा सांभाळ, व्हिडिओ व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 15:36 IST

आपल्या मुलांसाठी आई काहीही करायला तयार असते, हेच व्हिडिओतून सिद्ध होते.

Mothers Love:सोशल मीडिया दररोज आई आणि मुलाच्या नात्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडिओ आपल्या मनात घर करुन राहतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हिडिओतील महिलेचे खुप कौतुक कराल. व्हायरल व्हिडिओमध्ये रस्त्यावर केळी विकणारी महिला, काम करण्यासोबतच आपल्या दोन चिमुकल्यांचा सांभळा करताना दिसत आहे. 

झारखंडमधील उपजिल्हाधिकारी संजय कुमार यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये एक महिला रस्त्याच्या कडेला गाड्यावर फळे विकताना दिसत आहे. तिने बाजुलाच जमिनीवर कपडा टाकून त्यावर आपल्या दोन मुलांना ठेवलंय. ती फळे विकण्यासोबतच आपल्या मुलांचीही काळजी घेत आहे. एक चिमुकला लहान खेळतोय, तर दुसरा अभ्यास करतोय. 

29 ऑगस्ट 2023 रोजी व्हिडिओ पोस्ट केल्यापासून एक लाखांहून अधिक व्ह्यू मिळाले आहे. कमेंटमध्ये अनेकजण महिलेल्या जिद्दीचे कौतुक करत आहेत. अनेकांनी महिलेच्या प्रयत्नांना सलाम केला आणि शिक्षणाच्या महत्त्वावर भर दिला. अनेकांनी कमेंटबॉक्समध्ये महिलेला मदत करण्याचे आवाहनही केले. दरम्यान, हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, हे समजू शकले नाही.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटकेMothers Dayमदर्स डे