शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
4
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
5
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
6
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
7
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
8
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
9
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
10
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
11
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
12
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
13
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
14
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
15
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
16
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
17
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
18
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
19
Royal Enfield ने जारी केली यादी; Hunter, Classic, Meteor..; पाहा सर्व गाड्यांची नवी किंमत

बाबो! सगळं सोडलं अन् माणसाच्या शरीराचा बनवला केक; फोटो पाहून तुम्हीही चकीत व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2021 18:29 IST

bizarre cake pics goes viral : एका ट्विटर युजरनं असा फोटो शेअर केला आहे. जो फोटो पाहून तुमचा डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही.

आजकाल केकचा क्रेझ इतका वाढला आहे. लग्न असो, साखरपुडा, वाढदिवस किंवा कोणताही सण अनेकजण केक कापून किंवा खाऊन आनंद साजरा करतात. लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी सोशल मीडियावरून केक बनवण्याचे वेगवेगळे फंडे शिकून  घेतले आणि केक बनवायला सुरूवात केली.  एका ट्विटर युजरनं असा फोटो शेअर केला आहे. जो फोटो पाहून तुमचा डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही.

या फोटोमध्ये पहिल्यांदा तुम्हाला एक माणूस झोपलेल्या अवस्थेत दिसून येईल.  रुग्णालयाच्या बेडवर काही सामान पडलेलं आहे. पाहताना असं वाटेल की शरीराचे भागच जणूकाही कापून ठेवले आहेत. पण हे कोणत्याही माणसाचं शरीर नाही तर एक केक आहे. हा फोटो कुठे काढण्यात आला आहे. याबाबत माहिती समोर आलेली नाही.  या फोटोतील हातांची संख्या आहे तरी किती? पाहताच क्षणी लोक गोंधळात पडले, बघा तुम्हाला जमतंय का

हा फोटो पाहून काहीजण घाबरले आहेत तर काही जणांनी गमतीदार कमेंट्स केल्या आहेत. हा फोटो पाहिल्यानंतर खराखूरा माणूस झोपलाय असं तुम्हाला वाटू शकतं. आतापर्यंत  ३ हजारापेक्षा जास्त लाईक्स या फोटोला मिळाले असून ८०० पेक्षा जास्त लोकांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. हा फोटो कुठला आहे, कोणी असा केक तयार केला आहे. याबाबत अधिक माहिती मिळालेली नाही. Cute baby cow video: 'त्या'ने घरातच पाळली बुटकी गाय, दिवसाला देते ५ लीटर दूध, दिसायला आहे इतकी सुंदर की...

टॅग्स :SocialसामाजिकSocial Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके