शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

गटारात घर बांधुन स्ट्रॉने पितोय गटाराचं पाणी, व्हिडिओ पाहुन वाटेल घाण पण कारण वाचून येईल दया

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2021 1:20 PM

एका व्यक्तीनं चक्क गटारावर आपलं घर बांधलंय आहे. याचा व्हिडीओच सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय. हे सर्व इतक्यावरच थांबलं असतं तरीही ठीक पण त्यातही कहर म्हणजे तो पाणीही त्या गटारातलच पितो.

लोकं जमिनीवर घर बांधतात. काहीजणांना आपलं घर चंद्रावर, मंगळावर असांव असंही वाटतं. पण एका व्यक्तीनं अशा ठिकाणी घर बांधलंय ज्याची कल्पना तर सोडाच पण फक्त क्षणापुरता विचारही अंगावर शिसारी आणेल. या व्यक्तीनं चक्क गटारावर आपलं घर बांधलंय आहे. याचा व्हिडीओच सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय. हे सर्व इतक्यावरच थांबलं असतं तरीही ठीक पण त्यातही कहर म्हणजे तो पाणीही त्या गटारातलच पितो.

हा व्हिडीओ 'फनी रील्स व्हिडीओज' या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, या व्यक्तीनं एका गटारावर आपला घरं बांधलं आहे. गटारावरत खाट टाकून तो मस्त विश्रांती घेतोय. त्याच्या आजूबाजूला बऱ्याच गोष्टी दिसत आहेत जसं, चप्पल, कपडे आणि इतर साहित्य. ती व्यक्ती स्ट्रॉ वापरून त्याच गटारातील पाणी देखील पितेय. 

या व्हिडिओला आस्था गिल आणि बादशाहाचं 'पानी पानी हो गई' हे गाणं बॅकग्राऊंड म्युझिक म्हणून देण्यात आलंय. या व्हिडिओला १७ हजाराहुन अधिक लोकांनी हा व्हिडिओ आतापर्यंत पाहिला आहे. नेटकरी या व्हिडिओची मजा घेत यातील व्यक्तीची जोरदार खिल्ली उडवतायत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम