Starling's Stunning Skills : बाबो! स्टार्लिंग पक्षाचं इंग्रजी लय भारी, Video ने सर्वांना केलं अचंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2022 12:43 IST2022-08-14T12:38:14+5:302022-08-14T12:43:47+5:30

सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडीओ धुमाकूळ घालतोय. या व्हिडीओत एक पक्षा सफाईदारपणे इंग्रजी बोलताना दिसतोय.

Listen Starling's Stunning Skills with Sound: European starlings are accomplished mimics, this one is imitating human speech, Video  | Starling's Stunning Skills : बाबो! स्टार्लिंग पक्षाचं इंग्रजी लय भारी, Video ने सर्वांना केलं अचंबित

Starling's Stunning Skills : बाबो! स्टार्लिंग पक्षाचं इंग्रजी लय भारी, Video ने सर्वांना केलं अचंबित

वेगवेगळ्या प्राणी, पक्षांचे व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. त्यापैकी काही व्हिडीओ हे मजेशीर असतात, तर काही अचंबित करणारे. सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडीओ धुमाकूळ घालतोय. या व्हिडीओत एक पक्षा सफाईदारपणे इंग्रजी बोलताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हालाही तुमच्या डोळ्यांवर व कानांवर विश्वास बसणार नाही.  

आतापर्यंत आपण पोपटाला आपली नकल करताना पाहिले आहे. पण, व्हिडीओतील हा पक्षी आपण जे बोलू ते तसंच्या तसं स्पष्ट बोलताना दिसतोय. त्याचं इंग्रंजी ऐकून तर कानांवर विश्वास बसणआर नाही. एवढंच नव्हे तो माणसांसारखं शिट्याही वाजवताना दिसतोय. या पक्षाचं नाव युरोपियन स्टार्लिंग (European Starling) आहे.  स्टर्लिंग हा छोट्या आकाराचा पक्षी  आहे. 'Sturnidae' हे नाव लॅटिन शब्दातून आलेलं आहे.  

पाहा व्हिडीओ...


Web Title: Listen Starling's Stunning Skills with Sound: European starlings are accomplished mimics, this one is imitating human speech, Video