पत्नीला किस करत सुरु होता रोमँटिक डान्स, इतक्यात पतिदेवांची पँटचं घसरली अन् झालं होत्याचं नव्हतं
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 16:55 IST2021-08-15T16:51:31+5:302021-08-15T16:55:56+5:30
काही व्हिडिओ पती आणि पत्नीच्या विचित्र करामतींमुळे अगदीच विनोदी होऊन जातात. असाच एक व्हिडिओ सोशल मिडियावर सध्या व्हायरल होतोय. यात पती पत्नीच्या रोमँटिक डान्स मध्ये एक ट्वीस्ट आलाय.

पत्नीला किस करत सुरु होता रोमँटिक डान्स, इतक्यात पतिदेवांची पँटचं घसरली अन् झालं होत्याचं नव्हतं
सोशल मीडियावर (Social Media) नवरा बायकोच्या विनोदी व्हिडिओंना (funny video) भरपूर पसंती मिळते. अशा व्हिडिओमध्ये पती आणि पत्नीची जबरदस्त केमिस्ट्री (chemistry) आणि कॉमिक टायमिंग पाहण्यासारखं असतं. मात्र, काही व्हिडिओ पती आणि पत्नीच्या विचित्र करामतींमुळे अगदीच विनोदी होऊन जातात. असाच एक व्हिडिओ सोशल मिडियावर सध्या व्हायरल होतोय. यात पती पत्नीच्या रोमँटिक डान्स मध्ये एक ट्वीस्ट आलाय.
या डान्स व्हिडिओमध्ये दिसतं, की पती अत्यंत रोमँटिक मूडमध्ये आहे. पती पत्नी दोघेही रोमँटिक होऊन डान्स करत आहेत. पती डान्स करतानाच आपल्या पत्नीला किसदेखील करतो. इतक्यात अचानक त्याची पॅन्ट घसरते व खाली पडते. आपल्या पत्नीचा हात सोडून तो आपली पॅन्ट नीट करतो आणि पुढंच हसं होण्यापासून वाचतो.