शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
2
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
3
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
4
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
5
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
6
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
7
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
8
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
9
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
10
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
11
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
12
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
13
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
14
जातगणना : मॅजिक की मंडल?
15
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
16
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
17
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
18
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
19
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
20
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...

Husband dead because of electric current : अरेरे! निवडणुकीसाठी पत्नीचं पोस्टर लावायला गेला अन् विजेचा करंट लागल्यानं गमावला जीव....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 19:16 IST

Trending Viral News in Marathi : पत्नीला मत द्या अशा आशयाचं पोस्टर लावायला गेला असताना या माणसाचा जागीच मृत्यू झाला आहे. 

उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील ग्रामाण भागात  ग्रामपंचायत निवडणूकीदरम्यान एक काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे. उत्साहाच्याभरात एका माणसाला आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेतील मृत व्यक्तीची पत्नी  निवडणूकीसाठी उभी होती. पत्नीला मत द्या अशा आशयाचं पोस्टर लावायला  गेला असताना या माणसाचा जागीच मृत्यू झाला आहे. 

या घटनेनंतर संपूर्ण गाव  हारदलं असून  कुटुंबातील लोक मानसिक धक्क्यात आहेत. आपल्या आणि पत्नीच्यावतीनं होळीच्या शुभेच्छा  देण्यासाठी हा माणूस शिडीवर चढून बॅनर लावत होता. त्याचवेळी ११००० वोल्टची वीज प्रवाहित होत होती. विजेच्या संपर्कात आल्यानं हा माणूस शिडीवरून खाली पडला आणि काही क्षणातच त्याचा मृत्यू झाला. ४०० खोल्या, भींतीवर सोनं-चांदी: असा आहे महाराज ज्योतिरादित्य सिंधिया यांचा महाल, ४ हजार कोटी आहे किंमत!

घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. मृत व्यक्तीचे नाव वीरपाल असून त्याच्या  पत्नीचे नाव सत्यवती आहे. या सत्यवती या सरपंच पदाच्या उमेदवार होत्या. या घटनेनंतर लोनार क्षेत्रातील मिरगवा चौधरियापुर गावात शांतता पसरली असून लोकांमध्ये निराशेचं वातावरण आहे. दरम्यान उत्तरप्रदेश आणि आसपासच्या परिसरात सध्या निवडणूका घेतल्या जाणार आहेत.  त्यासाठी लोकांची जय्यत तयारी सुरू झाली आहे.  सरपंच पदाच्या उमेदवार असलेल्या सत्यवती यांचे पोस्टर लावतानाच  त्यांच्या पतीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं संपूर्ण गावाचं वातावरण बदललं आहे. Prime minister nude statue : निवडणुकांच्या १ आठवडाआधी चौकात लावला पंतप्रधानांचा न्यूड पुतळा; फोटो व्हायरल होताच...... 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलUttar Pradeshउत्तर प्रदेशJara hatkeजरा हटके