बाबो! पुरूषाच्या तोंडाच्या आकाराची पर्स, व्हिडीओ पाहून घाबरलेत लोक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2019 13:40 IST2019-06-06T13:35:11+5:302019-06-06T13:40:09+5:30
या पर्सचं डिझाइन पाहून काही लोक चक्क घाबरले.

बाबो! पुरूषाच्या तोंडाच्या आकाराची पर्स, व्हिडीओ पाहून घाबरलेत लोक!
फॅशन आणि वेगळ्या डिझाइनच्या नावाखाली अनेक विचित्र गोष्टी समोर येत असतात. मग त्या सोशल मीडियात व्हायरल होता आणि त्यावर चांगली-वाईट चर्चा होते. सध्या असाच एका व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला असून काही लोक हा व्हिडीओ पाहून चांगलेच घाबरले.
人肉小銭入れ作りました pic.twitter.com/k6SIDETWD5
— doooo (@44doooo) June 1, 2019
I am very uncomfortable right now....
— Meerkat (@MysticMeerkat) June 1, 2019
This is very unsettling to me.
— Ashton Taylor (@AshtonTaylor117) June 1, 2019
I’m so confused
— 🔥•Lingo•🔥 (@Fishstick444) June 1, 2019
हा एका पर्सचा व्हिडीओ आहे. पण या पर्सचं डिझाइन फारच विचित्र आहे. या पर्सचं डिझाइन एका पुरूषाच्या चेहऱ्यासारखं आहे. या पर्सला तोंड, दात, ओठ सगळंच आहे. तोंडाच्या आत तुम्ही सुटे पैसेही ठेवू शकता.आतापर्यंत पर्सच्या तुम्ही वेगवेगळ्या चांगल्या किंवा वाईट डिझाइन पाहिल्या असतील. पण असं डिझाइन मात्र पहिल्यांदाच समोर आलंय. शेअर करता करता हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.