'ही' आहे जगातली सर्वात वेगवान घोडी, रेसमध्ये जिंकलेली रक्कम वाचून व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 16:24 IST2019-01-24T16:24:12+5:302019-01-24T16:24:44+5:30

ऑस्ट्रेलियातील एका घोडी सध्या चांगलीच चर्चेत आहे. या घोडीचं नाव Winx असं असून ही घोडी जगातली सर्वात वेगवान घोडी आहे.

This horse name Winx is the best horse in the world | 'ही' आहे जगातली सर्वात वेगवान घोडी, रेसमध्ये जिंकलेली रक्कम वाचून व्हाल थक्क!

'ही' आहे जगातली सर्वात वेगवान घोडी, रेसमध्ये जिंकलेली रक्कम वाचून व्हाल थक्क!

ऑस्ट्रेलियातील एका घोडी सध्या चांगलीच चर्चेत आहे. या घोडीचं नाव Winx असं असून ही घोडी जगातली सर्वात वेगवान घोडी आहे. सध्या ही घोडी सेलिब्रिटी झाली आहे. या घोडीला नुकताच 'ऑस्ट्रेलियन ऑफ द इअर' चा किताब देण्यात आला. 



Winx ही घोडी २०१५ पासून बेस्ट आहे. LonginesWorld's Best Racehorse च्या रॅंकिंगनुसार Winx २०१५ पासून टॉप १० घोड्यांमध्ये सहभागी आहे. 



 


Winx ने आतापर्यंत ३९ रेसमध्ये सहभाग घेतला असून त्यातील ३३ रेस तिने जिंकल्या आहेत. यातून तिने २२,९३४,९२० डॉलर इतकं बक्षिस जिंकलं आहे. भारतीय मुद्रेत ही रक्कम १ अरब १६ कोटीच्या आसपास आहे. 

Web Title: This horse name Winx is the best horse in the world