पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये तरूणीचा डान्स पाहून फिदा झाले लोक, म्हणाले - काजोलही फेल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2023 12:02 IST2023-03-07T11:41:43+5:302023-03-07T12:02:11+5:30

Viral Video : इन्फ्यूएंसर कनिष्क शर्माने पिवळ्या साडीसोबत एक बॅकलेस ब्लाउज आणि मॅचिंग बांगड्या घातल्या आहेत. तिने बर्फाळ डोंगराच्या बॅकग्राउंडमध्ये डान्स केला.

Girl's hot dance in yellow saree video viral on internet | पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये तरूणीचा डान्स पाहून फिदा झाले लोक, म्हणाले - काजोलही फेल...

पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये तरूणीचा डान्स पाहून फिदा झाले लोक, म्हणाले - काजोलही फेल...

Desi Girl Hot Dance: शाहरूख खान आणि काजोल यांचं 'सूरज हुआ मद्धम' हे गाणं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. इन्फ्लुएन्सर आणि ब्लॉगर या गाण्यावर डान्स करत आहेत. पण यात कनिष्क शर्मा नावाने ओळखली जाणारी तरूण जास्त चर्चेत आहे. व्हायरल डान्स व्हिडीओत ती पिवळ्या साडीत "सूरज हुआ मद्धम" गाण्यावर आपल्या अदा दाखवत आहे. हा व्हिडीओ ज्यांनी पाहिला त्यांची तिच्यावरून नजर हटत नाहीये. 

इन्फ्यूएंसर कनिष्क शर्माने पिवळ्या साडीसोबत एक बॅकलेस ब्लाउज आणि मॅचिंग बांगड्या घातल्या आहेत. तिने बर्फाळ डोंगराच्या बॅकग्राउंडमध्ये डान्स केला. लोकांना तिचे ऑन-पॉइंट हावभाव आणि लिप सिंक फार आवडलं. 

लोक कनिष्कच्या डान्सचं भरभरून कौतुक करत आहेत. तर काही लोक तिच्या लूकचं कौतुक करत आहेत. कनिष्क शर्माने व्हायरल डान्स व्हिडिओ हाइलॅंड्समध्ये -12 डिग्रीवर रेकॉर्ड केला.

"सूरज हुआ मद्धम" गाण्यावरील या डान्स व्हिडिओला आतापर्यंत 1.7 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. तर दीड लाखांपेक्षा लाइक्स मिळाले आहेत. एका यूजरने लिहिलं की, 'हा रील तर बॉलिवडू सिनेमासारखा दिसत आहे'. एका यूजरने लिहिलं की, तू तर काजोलपेक्षाही सुंदर दिसत आहे.

Web Title: Girl's hot dance in yellow saree video viral on internet