शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

VIDEO : महिला काढत होती सेल्फी, बकरीने मागून येऊन दिला जोरदार दणका आणि...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 1:30 PM

या व्हिडीओत पाहिलं जाऊ शकतं की, एक महिले सेल्फी घेत आहे. तिच्यापासून काही अंतरावर एक बकरी बांधलेली आहे.

सेल्फीशिवाय तर आता लोकांचं जीवनच अधुरं आहे. काही लोकांमध्ये तर सेल्फीची इतकी क्रेझ राहते की, ते त्यांचं जीवन धोक्यात टाकतात. म्हणूनच सेल्फीमुळे जीव गमवावा लागलेल्यांची संख्या कमी नाही. असो. सेल्फीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक सेल्फीचा फनी व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. यात एक महिला बकरीसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत आहे. पण अचानक एक घटना घडते. ही क्लीप पाहून लोक पोटधरून हसत आहेत. 

हा व्हिडीओ इन्स्टाग्राम यूजर thewildcapture ने शुक्रवारी शेअर केला होता. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडला की, आतापर्यंत याला ३ लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. लोकांना हा व्हिडीओ खूपच पसंत आला आहे. तसेच लोक यावर मेजदार प्रतिक्रियाही देत आहेत. (हे पण बघा : आग लागलेल्या जंगलात अचानक बसरल्या पावसाच्या सरी; आनंदाच्या भरात महिला पोलिसानं धरला ठेका; पाहा व्हिडीओ )

या व्हिडीओत पाहिलं जाऊ शकतं की, एक महिले सेल्फी घेत आहे. तिच्यापासून काही अंतरावर एक बकरी बांधलेली आहे. महिलेचा प्रयत्न आहे की, सेल्फीमध्ये बकरी सुद्धा यावी. पण अचानक बकरी धावत येते आणि महिलेच्या डोक्याला जोरदार टक्कर मारते. ज्यामुळे महिलेचं संतुलन बिघडतं. व्हिडीओ पाहून हेच दिसतं की, बकरीला तिच्याोसोबत सेल्फी काढणं आवडलेलं दिसत नाही. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया