शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सलाम! कधीही विसरणार नाही रात्रंदिवस राबणाऱ्या कोरोनायोद्ध्याचं बलिदान; मन हेलावून टाकणारा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 13:00 IST

सध्या सोशल मीडियावर रात्रंदिवस रुग्णांना वाचवण्यासाठी झटत असलेल्या एका डॉक्टरच्या हातांचा फोटो व्हायरल झाला आहे. 

गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून कोरोना व्हायरसनं हाहाकार पसरवला आहे. भारतात कोरोना रुग्णांचा आकडा १३ लाखांवर गेला आहे. आरोग्यसेवेतील कर्मचारी दिवसरात्र मेहनत करून कोरोना रुग्णाचे उपचार करत आहेत. रोजची वाढती आकडेवारी पाहता डॉक्टरांवर आणि इतर वैद्यकिय व्यवस्थेवर प्रचंड ताण येत आहे.  रुग्णांचा जीव वाचवणं हे खूपच आवाहानात्मक  ठरत आहे. सध्या सोशल मीडियावर रात्रंदिवस रुग्णांना वाचवण्यासाठी झटत असलेल्या एका डॉक्टरच्या हातांचा फोटो व्हायरल झाला आहे. 

पीपीई काढल्यानंतर एका डॉक्टरच्या हातांची झालेली अवस्था पाहून मन सुन्न होतं.  कोरोनातून बाहेर येत असलेल्या रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेता डॉक्टरांची मेहनत सगळ्यांच्याच लक्षात येईल. एका डॉक्टरनं पीपीई कीट  काढल्यानंतर आपल्या हातांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केलाआहे. डॉक्टर सहिद फैजान अहमद यांनी हा फोटो शेअर केला आहे.

घामामुळे हातांची अशी अवस्था झाल्याचे त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. सोशल मीडिया युजर्सनी या फोटोला खूप प्रतिसाद दिला आहे. या फोटोला आतापर्यंत १७ हजारांपेक्षा जास्त लाईक्स आणि ३ हजारांपेक्षा जास्त रिट्विट्स मिळाले आहेत.  तुम्ही पाहू शकता या फोटोमध्ये जास्त वेळ काम केल्याप्रमाणे थकलेले, ओले हात दिसत आहेत. याआधीही सोशल मीडियावर असाच एक  फोटो व्हायरल झाला होता. फ्रंटलाईन हिरोजना सलाम असं नेटकरी म्हणाले आहेत.

हे पण वाचा-

हृदयद्रावक! काम करायला नकार दिल्यानं ८२ वर्षीय सासूला मारहाण; सुनेनं घराबाहेर हाकललं

या फोटोत दडलेल्या ब्रॅण्ड्सची संख्या किती? शोधून शोधून थकाल; बघा जमतंय का हे चॅलेन्ज

बाबो! खोदकामात मजुराला सापडला ४४२ कॅरेटचा हिरा, किंमत वाचून व्हाल अवाक्...

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके