Diwali 2019 : देशात दिवाळी अन् ट्विटरवर 'भलतीच' रांगोळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2019 15:58 IST2019-10-27T15:56:07+5:302019-10-27T15:58:34+5:30

संपूर्ण देशात मोठ्या धुमधडाक्यात दिवाळी साजरी करण्यात येत आहे. सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. अशातच ट्विटरकर मात्र वेगळ्याच कामात गुंतले आहेत.

Diwali 2019 : twitter public share hilarious relatable memes about rangolis | Diwali 2019 : देशात दिवाळी अन् ट्विटरवर 'भलतीच' रांगोळी

Diwali 2019 : देशात दिवाळी अन् ट्विटरवर 'भलतीच' रांगोळी

संपूर्ण देशात मोठ्या धुमधडाक्यात दिवाळी साजरी करण्यात येत आहे. सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. अशातच ट्विटरकर मात्र वेगळ्याच कामात गुंतले आहेत. ट्विटरवर सध्या दिवाळीचे मीम्स व्हायरल होत आहेत. मीम्समदील गोष्टी एकदा का होईना तुमच्यासोबत घडलेल्या असतील. पाहुयात ट्विटरकरांचे खास मीम्स...  

Web Title: Diwali 2019 : twitter public share hilarious relatable memes about rangolis