Delhi Election Result Memes : जेव्हा रिंकियाचे पप्पा निकालानंतर गातात...बुरा समाचार बा...बुरा समाचार बा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 17:04 IST2020-02-11T16:50:31+5:302020-02-11T17:04:41+5:30

दिल्ली विधानसभा निवडणूकीचा निकाल जाहीर झाला असून आम आदमी पार्टीने पुन्हा एकदा भाजपाला मात देत मोठा विजय मिळवला. भाजपाकडून 'आप'ला हरवण्यासाठी सगळे प्रयत्न करण्यात आले.

Delhi Election Result Memes : Delhi BJP Chief Manoj Tiwari trolled on Twitter | Delhi Election Result Memes : जेव्हा रिंकियाचे पप्पा निकालानंतर गातात...बुरा समाचार बा...बुरा समाचार बा...

Delhi Election Result Memes : जेव्हा रिंकियाचे पप्पा निकालानंतर गातात...बुरा समाचार बा...बुरा समाचार बा...

दिल्ली विधानसभा निवडणूकीचा निकाल जाहीर झाला असून आम आदमी पार्टीने पुन्हा एकदा भाजपाला मात देत मोठा विजय मिळवला. भाजपाकडून 'आप'ला हरवण्यासाठी सगळे प्रयत्न करण्यात आले. पण तरी सुद्धा दिल्लीकरांनी आपला साथ दिली. यात भाजपाचे नेते मनोज तिवारी यांच्यावर सोशल मीडियात काही मीम्स व्हायरल झाले आहेत. हे मीम्स इतके मजेदार आहेत की, हसून हसून तुमच्या डोळ्यातून पाणी येईल. तर काही त्यांच्याच गाण्यांचे व्हिडीओही व्हायरल झाले आहेत.

Web Title: Delhi Election Result Memes : Delhi BJP Chief Manoj Tiwari trolled on Twitter