शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
6
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
7
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
8
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
9
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
10
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
11
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
12
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
13
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
14
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
15
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
16
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
17
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
18
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

आत्मनिर्भर चिंपाझी! कामवाल्या बाईलाही लाजवेल अशा थाटात कपडे धुतोय हा चिंपाझी, हसु आवरणं अशक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 3:11 PM

चिंपांझी एक समजूतदार प्राणी समजला जातो. म्हणूनच चिंपाझींना अनेकदा मानवांप्रमाणे काम करताना पाहिले गेले आहे.  सध्या सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक चिंपांझी चक्क कपडे धुत आहे.

आपल्या सर्वांनाच माहीत आहे मानवाची उत्पत्ती माकडापासून झाली आहे. चिंपांझी एक समजूतदार प्राणी समजला जातो. म्हणूनच चिंपाझींना अनेकदा मानवांप्रमाणे काम करताना पाहिले गेले आहे.  सध्या सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक चिंपांझी चक्क कपडे धुत आहे.

चिंपांझी कपड्यांना साबण लावतो, नंतर त्याच्या हातांनी घासण्यास सुरवात करतो. हा चिंपांझी अगदी माणसाप्रमाणेच कपडे धुवत आहे. हा व्हिडिओ इंटरनेट जगतात जोरदार शेअर केला जात आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच लोकांनी वेगाने कमेंट करायला सुरुवात केली आहे. एका यूजरने कमेंट केली आहे की हा व्हिडीओ सिद्ध करत आहे की चिंपांझी खरोखर हुशार असतात. तर , दुसर्‍या यूजरने सांगितले की खरे चिंपांझी खरोखर माणसांसारखे कपडे धुवत आहे. हा व्हिडीओ helicopter_yatra हेलिकॉप्टर_यात्रा नावाच्या पेजवरून ४ दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आत्ता पर्यत ३ हजार ५०० हून अधिक लोकांनी लाईक केला आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाMonkeyमाकडInstagramइन्स्टाग्राम