शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

Video: आई-बाबांचं दुकान पडू देणार नाही; सोसाट्याच्या वाऱ्यात चिमुकल्याने दाखवली मोठी हिंमत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 14:11 IST

वादळात दुकावरील ताडपत्रा उडून जात होता, यावेळी चिमुकल्याने तो घट्ट पकडून ठेवला.

Trending Video: आई आणि मुलाचं नातं जगातील सर्वात सुंदर नातं आहे. हे नातं इतर कुठल्याही नात्यापेक्षा खूप खास आणि अनमोल असतं. सोशल मीडियावर आई आणि मुलांच्या प्रेमाचे एकापेक्षा एक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील अनेक व्हिडिओ आपल्या मनात घर करुन बसतात. असाच एक व्हिडिओ सध्या नेटकऱ्यांची मने जिंकत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एक लहान चिमुकला वादळात आपल्या आईला मदत करताना दिसत आहे. 

अनेकदा लहान मुलं आपल्या आई-वडिलांना काम करताना पाहतात आणि त्यांच्या कामात मदत करण्याचा प्रयत्न करतात. या व्हायरल व्हिडिओमध्ये असेच दृष्य दिसत आहे. पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यात आपल्या आई-वडिलांनी उभारलेलं दुकान उडून जात होतं, यावेळी चिमुकला त्या दुकानावरील ताडपत्री घट्ट आपल्या हातात पकडतो. यानंतर दुकानातील खुर्ची उडून जाते, तीदेखील तो चिमुकला उचलून आणतो. 

इतक्या कमी वयात इतका समजुतदारपणा दाखवणाऱ्या मुलाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत.या व्हिडिओला आतापर्यंत 4 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे तर यूजर्स त्या चिमुकल्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलRainपाऊसJara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम