चॅलेंज! 15 सेकंदात शोधा कुत्र्याच्या फोटोतील तीन फरक, शोधाल तर ठराल जीनिअस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 19:45 IST2025-09-30T19:43:32+5:302025-09-30T19:45:30+5:30

एक फोटो आज आम्ही आपल्यासमोर आणला आहे. ज्यात तुम्हाला 3 फरक शोधायचे आहेत. ज्यासाठी आपल्याकडे केवळ 15 सेकंदाची वेळ आहे. 

Challenge! Find three differences in a dog photo in 15 seconds, if you find them you will be a genius | चॅलेंज! 15 सेकंदात शोधा कुत्र्याच्या फोटोतील तीन फरक, शोधाल तर ठराल जीनिअस

चॅलेंज! 15 सेकंदात शोधा कुत्र्याच्या फोटोतील तीन फरक, शोधाल तर ठराल जीनिअस

Optical Illusion : सोशल मीडियावर व्हायरल होणारे ऑप्टिकल इल्यूजन फोटो नेहमीच मेंदू आणि डोळ्यांना अचंबित करतात. कारण हे फोटो भ्रम निर्माण करणारे असतात. म्हणजेच काय तर जे या फोटोंमध्ये दडलेलं असतं ते सहजपणे दिसून येत नाही. ते शोधण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. असाच एक फोटो आज आम्ही आपल्यासमोर आणला आहे. ज्यात तुम्हाला 3 फरक शोधायचे आहेत. ज्यासाठी आपल्याकडे केवळ 15 सेकंदाची वेळ आहे. 

फोटोत आपल्याला एक सुंदर कुत्रा दिसत आहे. दोन्ही फोटोतील कुत्रे एकसारखे दिसतात. पण मुळात ते एकसारखे नाहीत. एकसारखे दिसत असले तरी त्यांच्यात काहीना काही फरक आहेत. तेच आपल्याला शोधायचे आहेत. यासाठी आपल्याकडे केवळ 15 सेकंदाची वेळ आहे. चला तर मग लागा कामाला. 

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. कधी यांमध्ये काही वस्तू शोधायच्या असतात तर कधी यातील वेगळे नंबर किंवा शब्द शोधायचे असतात. तर कधी एकसारख्या दिसणाऱ्या दोन फोटोंमधील काही फरक शोधायचे असतात. असाच हा फोटो आहेत ज्यात तुम्हाला 3 फरक शोधायचे आहेत. पण हे काही इतकंही सोपं काम नाही.

जर आपल्याला 15 सेकंदात एकसारख्या दिसणाऱ्या दोन फोटोमधील 3 फरक दिसले असतील तर आपले डोळे खरंच तीक्ष्ण आहेत आणि तुम्ही जीनिअस आहात. जर अजूनही फरक दिसले नसतील तर निराश होऊ नका. ते शोधण्यात आम्ही तुमची मदत करतो खालच्या फोटोत तुम्ही ते फरक बघू शकता.

वरच्या दिलेल्या फोटोत 3 फरक बघू शकता.

Web Title : कुत्ते की फोटो में तीन अंतर खोजें; जीनियस साबित करें!

Web Summary : ऑप्टिकल इल्यूजन आपके दिमाग को चुनौती देते हैं। इस तस्वीर में एक जैसे दिखने वाले कुत्ते की तस्वीरें हैं। अपनी तेज नजर साबित करने के लिए 15 सेकंड में तीन अंतर खोजें। समाधान दिया गया है।

Web Title : Find three differences in dog photo; prove genius!

Web Summary : Optical illusions challenge your brain. This photo presents seemingly identical dog pictures. Spot three differences within 15 seconds to prove your sharp eye. Solution provided.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.